लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
टिव्ही कलाकार

टिव्ही कलाकार

Tv celebrities, Latest Marathi News

"आई कुठे काय करते मला सोडायची नव्हती पण...", संजनाची भूमिका साकारलेल्या दिपाली पानसरेने सांगितलं नेमकं कारण - Marathi News | deepali pansare revealed why she left aai kuthe kay karte played sanjana role | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आई कुठे काय करते मला सोडायची नव्हती पण...", संजनाची भूमिका साकारलेल्या दिपाली पानसरेने सांगितलं नेमकं कारण

मालिकेत रुपाली भोसले ही संजनाची भूमिका साकारत होती. पण, त्याआधी ही भूमिका अभिनेत्री दिपाली पानसरे साकारत होती. मात्र अचानक दिपालीने मालिकेतून एक्झिट घेतली. यामागचं कारण आता तिने स्पष्ट केलं आहे. ...

लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत - Marathi News | tv actor ram kapoor buys lamborgini luxrious car worth rs 5cr | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत

राम कपूरने नुकतीच लक्झरियस नवी कोरी कार घरी आणली आहे. अभिनेत्याने लॅम्बोर्गिनी ही आलिशान गाडी खरेदी केली आहे. राम कपूरने खरेदी केलेल्या या कारची किंमत कोटींच्या घरात आहे.  ...

Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक - Marathi News | balika vadhu gehna neha marda away from showbiz after marriage become businesswoman motherhood soon to be back onscreen | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक

Neha Marda : नेहा मर्दा पुन्हा एकदा पडद्यावर कमबॅक करण्याची तयारी करत आहे. ...

"इंडस्ट्रीत अजूनही या गोष्टी सुरु आहेत...", प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने केली पोलखोल - Marathi News | tv actress shivangi joshi shared experience how big designers dont give outfit to tv actors | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :"इंडस्ट्रीत अजूनही या गोष्टी सुरु आहेत...", प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने केली पोलखोल

अभिनेत्रीला नुकताच आलाय अनुभव, नक्की काय घडलं? ...

"आमचं ३ वेळा लग्न झालेलं आहे", अंकिता लोखंडेसोबतच्या नात्याबाबत सुशांतने केलेला मोठा खुलासा - Marathi News | when sushant singh rajput revealed he had married ankita lokhande 3 times | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आमचं ३ वेळा लग्न झालेलं आहे", अंकिता लोखंडेसोबतच्या नात्याबाबत सुशांतने केलेला मोठा खुलासा

पवित्र रिश्ता मालिकेत सुशांतसोबत अंकिता लोखंडे मुख्य भूमिकेत होता. मालिकेतील मानव-अर्चनाची जोडी प्रेक्षकांना आवडली होती. खऱ्या आयुष्यातही अंकिता आणि सुशांत एकमेकांच्या प्रेमात पडले होते. ...

लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..." - Marathi News | dipika Kakkar discharged from hospital after liver tumor surgery actress shared thankful note | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."

तब्बल ११ दिवस हॉस्पिटलमध्ये उपचार घेतल्यानंतर आता दीपिकाला डिस्चार्ज देण्यात आला आहे. अभिनेत्रीने पोस्ट शेअर करत याबाबत माहिती देत हेल्थ अपडेट दिले आहेत. त्याबरोबरच डॉक्टर, नर्स आणि इतर कर्मचाऱ्यांचे आभार मानले आहेत. ...

लिव्हरच्या गंभीर आजाराचा सामना करतेय 'बिग बॉस' फेम अभिनेत्री, म्हणाली- "मला लिव्हर ट्रान्सप्लांट..." - Marathi News | bigg boss ott fame sana makbul suffered with liver cirrhosis gives health update | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लिव्हरच्या गंभीर आजाराचा सामना करतेय 'बिग बॉस' फेम अभिनेत्री, म्हणाली- "मला लिव्हर ट्रान्सप्लांट..."

Sana Makbul Liver Cirrhosis: 'बिग बॉस' फेम अभिनेत्रीला लिव्हरचा गंभीर आजार, म्हणाली- "लिव्हर ट्रान्सप्लांट..." ...

...तर मी ट्रेनमधून पडून मेलो असतो; एक चूक अन् आयुष्य संपलं असतं, 'मुरांबा'मधील अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग - Marathi News | muramba fame actor abhijeet chavan shared horrifying experience of mumbai local train travel | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :...तर मी ट्रेनमधून पडून मेलो असतो; एक चूक अन् आयुष्य संपलं असतं, 'मुरांबा'मधील अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग

काही दिवसांपूर्वी मुंब्रा-दिवा स्थानकादरम्यान घडलेल्या धक्कादायक घटनेनंतर मराठी अभिनेत्याने लोकल प्रवासाचा जीवघेणा प्रसंग सांगितला आहे. ...