लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
टिव्ही कलाकार

टिव्ही कलाकार, मराठी बातम्या

Tv celebrities, Latest Marathi News

अनिता दातेची नवी मालिका 'इंद्रायणी'; 'ही' गोड चिमुकली साकारतीये इंदूची भूमिका - Marathi News | marathi actress anita date upcoming tv serial Indrayani coming soon | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अनिता दातेची नवी मालिका 'इंद्रायणी'; 'ही' गोड चिमुकली साकारतीये इंदूची भूमिका

Indrayani : या मालिकेत अनिता दाते आणि संदीप पाठक महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहेत. ...

शुभांकर एकबोटे-अमृताची लगीनघाई! ऑनस्क्रीन जोडी खऱ्या आयुष्यात बांधणार लग्नगाठ, केळवणाचे फोटो समोर - Marathi News | shubhankar ekbote and amruta bane to tie knot soon wedding preparation begins shared kelvan video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शुभांकर एकबोटे-अमृताची लगीनघाई! ऑनस्क्रीन जोडी खऱ्या आयुष्यात बांधणार लग्नगाठ, केळवणाचे फोटो समोर

अभिनेत्री अमृता बने आणि अभिनेता शुभांकर एकबोटे यांची लगीनघाई सुरू आहे. नुकतंच अमृता आणि शुभांकरचं केळवणही पार पडलं. ...

"तुझं शिक्षण किती?" विचारणाऱ्या चाहत्याला बांदेकरांच्या मुलाने दिलं चोख उत्तर, म्हणाला- एवढा नक्कीच शिकलो आहे की... - Marathi News | soham bandekar reply to fan who asked him about his educational qualification | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तुझं शिक्षण किती?" विचारणाऱ्या चाहत्याला बांदेकरांच्या मुलाने दिलं चोख उत्तर, म्हणाला- एवढा नक्कीच शिकलो आहे की...

सोहम सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. नुकतंच त्याने इन्स्टाग्रामवर askme सेशन घेतलं होतं. ...

मेकअपशिवाय आप्पीला कधी पाहिलंय का? पाहा, शिवानीचा नो मेकअप लूक - Marathi News | marathi actress shivani naik no makeup look | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मेकअपशिवाय आप्पीला कधी पाहिलंय का? पाहा, शिवानीचा नो मेकअप लूक

Shivani Naik: शिवानीने अलिकडेच तिचा नो मेकअप लूकमधील फोटो शेअर केला. हा फोटो पाहून चाहते थक्क झाले आहेत. ...

'नवरी मिळे हिटलरला' फेम अभिनेत्री आहे व्यवसायिका; प्राण्यांसाठी चालवते खास पेट ग्रुमिंग सलून - Marathi News | Navari Mile Hitlerla fame actress vallari viraj pet grooming salon for animals | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'नवरी मिळे हिटलरला' फेम अभिनेत्री आहे व्यवसायिका; प्राण्यांसाठी चालवते खास पेट ग्रुमिंग सलून

Vallari Viraj: या अभिनेत्रीच्या पेट ग्रुमिंग सलूनमध्ये अनेक सेलिब्रिटी त्यांच्या पाळीव प्राण्यांना घेऊन येत असतात. ...

लग्नानंतर तितीक्षाचं 'सातव्या मुलीची..'च्या सेटवर ग्रँड वेलकम; भारावून गेली अभिनेत्री - Marathi News | marathi actress titeekshaa-tawde-welcomig-on-the-sets-of-satvya-mulichi-satavi-mulgi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्नानंतर तितीक्षाचं 'सातव्या मुलीची..'च्या सेटवर ग्रँड वेलकम; भारावून गेली अभिनेत्री

Titeekshaa tawde: लग्नाच्या सात दिवसानंतर तितीक्षा पुन्हा तिच्या कामावर रुजू झाली आहे. ...

ऑस्ट्रेलियाच्या बीचवर 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' कलाकारांचा ट्रेंडिंग गाण्यावर डान्स, प्राजक्ता माळी व्हिडिओ शेअर करत म्हणाली... - Marathi News | maharashtrachi hasyajatra actors made reel on kudiye ni australia beach prajakta mali shared video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ऑस्ट्रेलियाच्या बीचवर 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' कलाकारांचा ट्रेंडिंग गाण्यावर डान्स, प्राजक्ता माळी व्हिडिओ शेअर करत म्हणाली...

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' कलाकारांचा ऑस्ट्रेलियात कल्ला, ट्रेंडिंग गाण्यावर बनवला रील व्हिडिओ ...

'अश्लील सीनचा भरणा आहे' म्हणत प्रसिद्ध अभिनेत्रीने 'LSD 2' कडे फिरवली पाठ - Marathi News | tv actress Nimrit Kaur Ahluwalia leave ekta kapoor movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'अश्लील सीनचा भरणा आहे' म्हणत प्रसिद्ध अभिनेत्रीने 'LSD 2' कडे फिरवली पाठ

Nimrit Kaur Ahluwalia: या सिनेमाच्या माध्यमातून नम्रीत बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार होती. मात्र, ऐनवेळी तिने या सिनेमातून काढता पाय घेतला. ...