लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
टिव्ही कलाकार

टिव्ही कलाकार, मराठी बातम्या

Tv celebrities, Latest Marathi News

'बिग बॉस-१८' साठी या अभिनेत्रीला मिळणार सर्वाधिक मानधन? आकडा वाचून व्हाल हैराण - Marathi News | bigg boss hindi season 18 television actress nia sharma becomes highest paid contestant says report  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बिग बॉस-१८' साठी या अभिनेत्रीला मिळणार सर्वाधिक मानधन? आकडा वाचून व्हाल हैराण

'बिग बॉस १८' सुरू होण्यासाठी आता काही दिवसच बाकी आहेत. ...

Bigg Boss Marathi: अभिजीत सावंतसाठी बहिणी मैदानात, म्हणाल्या- "इंडियन आयडॉलच्या वेळीही..." - Marathi News | bigg boss marathi 5 abhijeet sawant sisters supports him appealed fans to vote him | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss Marathi: अभिजीत सावंतसाठी बहिणी मैदानात, म्हणाल्या- "इंडियन आयडॉलच्या वेळीही..."

अभिजीतला त्याच्या चाहत्यांचाही मोठा पाठिंबा मिळत आहे. आता त्याला सपोर्ट करण्यासाठी अभिजीतच्या बहिणी मैदानात उतरल्या आहेत.  ...

"मानधन द्यायची वेळ आल्यावर पैसे नाहीत सांगून...", अभिज्ञा भावेने सांगितलं पडद्यामागचं सत्य; म्हणते, ज्याचं हातावरचं पोट आहे... - Marathi News | marathi television actress abhidnya bhave post on social media problem about delay in payments of serials | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मानधन द्यायची वेळ आल्यावर पैसे नाहीत सांगून...", अभिज्ञा भावेने सांगितलं पडद्यामागचं सत्य; म्हणते, ज्याचं हातावरचं पोट आहे...

अभिज्ञा भावे ही मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. ...

'मन धागा धागा जोडते नवा' मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप? अभिनेत्याची 'ती' पोस्ट चर्चेत - Marathi News | star pravah man dhaga dhaga jodate nava marathi serial goes off air actor abhishek rahalkar shared special post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मन धागा धागा जोडते नवा' मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप? अभिनेत्याची 'ती' पोस्ट चर्चेत

अभिषेकने त्याच्या सोशल मीडियावरुन एक पोस्ट शेअर केली आहे. अभिषेक भूमिका साकारत असलेल्या सार्थक राजाध्यक्ष या नावाच्या पाटीचा फोटो त्याने शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत अभिषेकने भावुक पोस्ट लिहिली आहे.  ...

"जिथे लॉयल्टी तिथे निक्की तांबोळी..." 'बिग बॉस'च्या घरात अभिजीत-निक्कीमध्ये रंगली आहे चर्चा  - Marathi News | bigg boss marathi season 5 abhijeet sawant and nikki tamboli discussion in the house video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"जिथे लॉयल्टी तिथे निक्की तांबोळी..." 'बिग बॉस'च्या घरात अभिजीत-निक्कीमध्ये रंगली आहे चर्चा 

'बिग बॉस मराठी'चा पाचवा सीझन आता शेवटच्या टप्प्यावर आला आहे. ...

'बिग बॉस'ने जान्हवीला म्हटलं टास्क विनर, अभिनेत्री भावुक, म्हणाली- "मी जेलमध्ये होते तेव्हा..." - Marathi News | bigg boss marathi 5 actress janhvi killekar gets emotional after seen her house journey | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बिग बॉस'ने जान्हवीला म्हटलं टास्क विनर, अभिनेत्री भावुक, म्हणाली- "मी जेलमध्ये होते तेव्हा..."

ग्रँड फिनालेच्या आधी घरातील सदस्यांना बिग बॉसकडून एक खास सरप्राइज देण्यात आलं. घरातील प्रवास पाहून जान्हवी किल्लेकरचेही डोळे पाणावले. ...

"निक्कीला आम्ही ट्रॉफीपर्यंत जाऊ देणार नाही", मराठी अभिनेत्रीचा सूरजला पाठिंबा, म्हणते- "जर तो जिंकून बाहेर आला..." - Marathi News | bigg boss marathi 5 actress surekha kudachi support suraj chavhan shared video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"निक्कीला आम्ही ट्रॉफीपर्यंत जाऊ देणार नाही", मराठी अभिनेत्रीचा सूरजला पाठिंबा, म्हणते- "जर तो जिंकून बाहेर आला..."

सूरजनेच बिग बॉस मराठीच्या यंदाच्या सीझनची ट्रॉफी जिंकावी अशी चाहत्यांची इच्छा आहे. सेलिब्रिटीही सूरजला सपोर्ट करताना दिसत आहेत. मराठी अभिनेत्री सुरेखा कुडची यांनीही सूरजला पाठिंबा दर्शविला आहे. ...

सासूच्या मृत्यूची बातमी, तरीही सेटवर हसत होती 'ही' अभिनेत्री, नवऱ्याने असं केलं रिएक्ट - Marathi News | archana puran singh revealed she had to laugh at kapil sharma show after mother in law demise | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सासूच्या मृत्यूची बातमी, तरीही सेटवर हसत होती 'ही' अभिनेत्री, नवऱ्याने असं केलं रिएक्ट

एकदा एका एपिसोडचं शूटिंग करत असताना सासूच्या मृत्यूची बातमी मिळाली. ...