लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
टिव्ही कलाकार

टिव्ही कलाकार, मराठी बातम्या

Tv celebrities, Latest Marathi News

अल्लू अर्जुनच्या गाण्यावर उत्कर्ष शिंदेचा रोमँटिक डान्स, व्हिडिओ पाहून चाहते अवाक् - Marathi News | utkarsh shinde romantic dance on pushpa 2 allu arjun feeling song watch video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अल्लू अर्जुनच्या गाण्यावर उत्कर्ष शिंदेचा रोमँटिक डान्स, व्हिडिओ पाहून चाहते अवाक्

'पुष्पा २'मधील फिलिंग हे गाणंही प्रचंड व्हायरल झालं. अल्लू अर्जुन आणि रश्मिकाच्या या गाण्याची अभिनेता आणि गायक उत्कर्ष शिंदेला भुरळ पडली आहे. ...

शशांक केतकरच्या लेकाला पाहिलंत का? मुलाच्या वाढदिवशी अभिनेत्याने शेअर केले खास फोटो - Marathi News | marathi actor shashank ketkar shared special post on son rugved birthday | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शशांक केतकरच्या लेकाला पाहिलंत का? मुलाच्या वाढदिवशी अभिनेत्याने शेअर केले खास फोटो

मुलाच्या वाढदिवसानिमित्त शशांकने खास पोस्ट लिहिली आहे. शशांकने त्याच्या इन्स्टाग्रामवरुन लेकाचे काही खास फोटो शेअर केले आहेत. ...

जान्हवीच्या मंगळसूत्राशी तेजश्रीचं आहे खास कनेक्शन, म्हणाली- "माझ्या आयुष्यातील ती पहिली गोष्ट..." - Marathi News | tejashree pradhan has special connection with honar soon me hya gharchi janhvi mangalsutra | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जान्हवीच्या मंगळसूत्राशी तेजश्रीचं आहे खास कनेक्शन, म्हणाली- "माझ्या आयुष्यातील ती पहिली गोष्ट..."

तेजश्रीने अजूनही जपून ठेवलंय जान्हवीचं मंगळसूत्र कारण... ...

'नवरी मिळे हिटलरला' फेम राकेश बापटची EX पत्नी म्हणते, "आमचा घटस्फोट झाला असला तरी..." - Marathi News | ridhi dogra ex wife of Raqesh Bapat says we are still good friends in spite of our divorce | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'नवरी मिळे हिटलरला' फेम राकेश बापटची EX पत्नी म्हणते, "आमचा घटस्फोट झाला असला तरी..."

२०११ साली लग्न अन् ७ वर्षांनी घटस्फोट, रिद्धी डोगरा म्हणाली... ...

'आई आणि बाबा रिटायर होत आहेत' फेम मंगेश कदम यांना 'मास्टर दत्ताराम चतुरस्त्र कलावंत' पुरस्कार जाहीर - Marathi News | aai ani baba retired hot ahet fame mangesh kadam will awarded with master duttaram chaturastra kalavant award | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आई आणि बाबा रिटायर होत आहेत' फेम मंगेश कदम यांना 'मास्टर दत्ताराम चतुरस्त्र कलावंत' पुरस्कार जाहीर

'आई आणि बाबा रिटायर होत आहेत' मालिकेतील मंगेश कदम यांना  यंदाचा 'मास्टर दत्ताराम चतुरस्त्र कलावंत' पुरस्कार जाहीर झाला आहे. ...

"मला पंचविशीत लग्न करायचं होतं, मी केलंही पण...", तेजश्री प्रधान नेमकं काय म्हणाली? - Marathi News | tejashree pradhan talk about marriage said girls fall for wrong man | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मला पंचविशीत लग्न करायचं होतं, मी केलंही पण...", तेजश्री प्रधान नेमकं काय म्हणाली?

तेजश्रीने लग्न, लिव्ह इन रिलेशनशिप यांसारख्या अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. ...

बडे अच्छे लग रहे है! ५१ व्या वर्षी राम कपूरने घटवलं तब्बल ४२ किलो वजन, आता त्याला ओळखताही येत नाही - Marathi News | bade acche lagte hai fame actor ram kapoor loss 42kg weight shared transformation journey | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बडे अच्छे लग रहे है! ५१ व्या वर्षी राम कपूरने घटवलं तब्बल ४२ किलो वजन, आता त्याला ओळखताही येत नाही

'बडे अच्छे लगते है' फेम राम कपूरचं ५१ व्या वर्षी थक्क करणारं ट्रान्सफॉर्मेशन पाहायला मिळत आहे. त्याने तब्बल ४२ किलो वजन घटवलं आहे.  ...

Ankita Lokhande: ४० वर्षांची झाली अंकिता लोखंडे, अभिनेत्रीचं खरं नाव माहितीये का? - Marathi News | Ankita Lokhande celebrating 39th birthday today know her real name | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :४० वर्षांची झाली अंकिता लोखंडे, अभिनेत्रीचं खरं नाव माहितीये का?

अंकिताचा जन्म इंदोरमधील मराठी कुटुंबात झाला. अंकिता हे तिचं टोपणनाव होतं तर खरं नाव... ...