धैर्यच्या लाडक्या बहिणीने मानाच्या फोर्ब्स इंडिया २०२६ च्या ‘४० अंडर ४०’ या यादीत स्थान मिळवलं आहे. सोशल मीडियावरून धैर्यने ही बातमी चाहत्यांना दिली आहे. ...
गेल्या काही दिवसांपासून झाकीर कामातून मोठा ब्रेक घेणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या आणि त्यामागे त्याची बिघडलेली तब्येत असल्याचे बोलले जात होते. मात्र, आता स्वतः झाकीर खानने या चर्चांवर मौन सोडले असून ब्रेक घेण्याचे खरे कारण स्पष्ट केले आहे. ...
एल्विश यादव आणि जिया शंकर होस्ट करत असलेला 'एंगेज २' हा शो वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. या शोमधील अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. शोमधील बोल्ड टास्क पाहून प्रेक्षकांचा पारा चढला आहे. ...
मराठी इन्फ्लुएन्सर जोडीच्या आयुष्यात दुःखाचा डोंगर कोसळला आहे. काही महिन्यांपूर्वी या जोडीने आई-बाबा होणार ही बातमी शेअर केली होती. परंतु काही तासांपूर्वी त्यांनी सोशल मीडियावर बाळ गमावलं असल्याची भावुक बातमी सर्वांसोबत शेअर केली. ...
एक्सेल एंटरटेनमेंट आणि सूटेबल पिक्चर्स यांच्या ‘बूंग’ या चित्रपटाने भारताला जागतिक पातळीवर अभिमानास्पद स्थान मिळवून दिले आहे. प्रतिष्ठित British Academy Film Awards (BAFTA) पुरस्कार जिंकणारा हा पहिलाच भारतीय चित्रपट ठरला आहे. ...
गेल्या दोन वर्षांपासून कलर्स मराठीवरील ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करत होती. मात्र आता 'इंद्रायणी' मालिका आणि प्रेक्षकांची लाडकी इंदू निरोप घेत आहे. ...