लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
टिव्ही कलाकार

टिव्ही कलाकार, मराठी बातम्या

Tv celebrities, Latest Marathi News

"गळ्यात आहे मंगळसूत्र...", लग्नानंतर अपूर्वा नेमळेकरचा नवऱ्यासाठी खास उखाणा, शेअर केला व्हिडीओ - Marathi News | apurva nemlekar ukhana after her wedding for husband video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"गळ्यात आहे मंगळसूत्र...", लग्नानंतर अपूर्वा नेमळेकरचा नवऱ्यासाठी खास उखाणा, शेअर केला व्हिडीओ

लग्नानंतर आता अपूर्वा पहिल्यांदाच नवविवाहित म्हणून जवळच्याच लग्नात गेली होती. तिथे तिने नवऱ्याचा नाव घेत खास उखाणा घेतला. याचा व्हिडीओ अभिनेत्रीने शेअर केला आहे. ...

"चाहत्यांनो प्रार्थना करा...", दीपिका कक्कर पुन्हा रुग्णालयात दाखल; पती शोएबने दिली माहिती - Marathi News | dipika kakar again facing health issues after liver cancer now found cyst in her stomach | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"चाहत्यांनो प्रार्थना करा...", दीपिका कक्कर पुन्हा रुग्णालयात दाखल; पती शोएबने दिली माहिती

दीपिका कक्करला पुन्हा काय झालं? ...

Video: चिमुकल्याची कॅन्सरशी झुंज; जान्हवी किल्लेकरला भेटायची इच्छा, अभिनेत्रीने दिलं खास सरप्राईज - Marathi News | jahnavi killekar meet fan who battle with cancer emotional video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: चिमुकल्याची कॅन्सरशी झुंज; जान्हवी किल्लेकरला भेटायची इच्छा, अभिनेत्रीने दिलं खास सरप्राईज

अभिनेत्री जान्हवी किल्लेकरने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करुन जान्हवीने भावुक कॅप्शन लिहित हा खास किस्सा सर्वांना सांगितला आहे. ...

स्कूटीच्या मागे बसून मुंबईत बिनधास्त फिरताना दिसला 'हा' बॉलिवूड अभिनेता, कोणी ओळखलंच नाही - Marathi News | Bollywood actor tiger shroff was seen roaming freely on a scooty on the streets of Mumbai | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :स्कूटीच्या मागे बसून मुंबईत बिनधास्त फिरताना दिसला 'हा' बॉलिवूड अभिनेता, कोणी ओळखलंच नाही

बॉलिवूड सेलिब्रिटींकडे मोठमोठ्या आलिशान गाड्या असतात. त्यांच्या गाड्या बघून आपले डोळे विस्फारतात. पण अशातच एका प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याचा एक व्हिडीओ व्हायरल झालाय. या व्हिडीओत कोणत्याही महागड्या गाडीतून न फिरता या अभिनेत्याने चक्क स्कूटीचा आधार घेत ...

लग्नानंतर १२ वर्षांनी प्रेग्नंट असल्याच्या चर्चांवर अभिनेत्रीने सोडलं मौन, म्हणाली- "गेल्या दोन वर्षांपासून..." - Marathi News | sargun mehta clarifies the rumoured about her pregnancy shared post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्नानंतर १२ वर्षांनी प्रेग्नंट असल्याच्या चर्चांवर अभिनेत्रीने सोडलं मौन, म्हणाली- "गेल्या दोन वर्षांपासून..."

३७व्या वर्षी सरगुन आई होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. या चर्चांवर आता सरगुनने मौन सोडत पोस्ट शेअर केली आहे.  ...

लग्नानंतर १२ वर्षांनी सेलिब्रिटी कपल गुडन्यूज देण्याच्या तयारीत, ३७ वर्षांची अभिनेत्री होणार आई? - Marathi News | is ravi dubey and sargun mehta to become parents after 12 years of marriage | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्नानंतर १२ वर्षांनी सेलिब्रिटी कपल गुडन्यूज देण्याच्या तयारीत, ३७ वर्षांची अभिनेत्री होणार आई?

रवी आणि सरगुन आईबाबा होणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. लग्नानंतर १२ वर्षांनी त्यांच्या घरी पाळणा हलणार असल्याचं बोललं जात आहे.  ...

छोट्या पडद्यावर येतेय हृदयाला भिडणारी 'आनंदी', मालिकेतील घाऱ्या डोळ्यांची नवी नायिका कोण? - Marathi News | star pravah new serial anandi promo jui khandekar to play lead role | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :छोट्या पडद्यावर येतेय हृदयाला भिडणारी 'आनंदी', मालिकेतील घाऱ्या डोळ्यांची नवी नायिका कोण?

'आनंदी' असं या मालिकेचं नाव असून याचा प्रोमो समोर आला आहे. येत्या १६ मार्चपासून ही नवी मालिका सुरू होणार आहे.  ...

मराठमोळ्या टीव्ही अभिनेत्रीची कमाल! मुंबईत खरेदी केलं तब्बल ७ कोटींचं आलिशान घर - Marathi News | tv actress tejaswi prakash buys new home in mumbai for 7cr | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठमोळ्या टीव्ही अभिनेत्रीची कमाल! मुंबईत खरेदी केलं तब्बल ७ कोटींचं आलिशान घर

एका मराठमोळ्या टीव्ही अभिनेत्रीने मुंबईत घर घेण्याचं तिचं स्वप्न पूर्ण केलं आहे. अभिनेत्रीने मुंबईत तब्बल ७ कोटींचं घर खरेदी केलं आहे. ...