लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
टिव्ही कलाकार

टिव्ही कलाकार, मराठी बातम्या

Tv celebrities, Latest Marathi News

Tanya Mittal : तान्या मित्तलच्या अडचणीत वाढ, पुन्हा एकदा झाली पोलखोल; आर्थिक फसवणुकीचा गंभीर आरोप - Marathi News | complaint against bigg boss 19 fame tanya mittal faizan Ansari alleges she cheated people of money | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तान्या मित्तलच्या अडचणीत वाढ, पुन्हा एकदा झाली पोलखोल; आर्थिक फसवणुकीचा गंभीर आरोप

Tanya Mittal : बिग बॉसच्या घरात तान्या मित्तलने असे दावे केले आहेत की सर्वांनाच मोठा धक्का बसला. ...

स्वत:च्याच रेस्टॉरंटमध्ये अभिनेत्रीने सेलिब्रेट केला वडिलांचा ७०वा वाढदिवस, दिलं खास सरप्राइज - Marathi News | rutuja bagwe celebrated her fathers 70th birthday in her restaurant | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :स्वत:च्याच रेस्टॉरंटमध्ये अभिनेत्रीने सेलिब्रेट केला वडिलांचा ७०वा वाढदिवस, दिलं खास सरप्राइज

मराठी अभिनेत्री ऋतुजा बागवे हिनेदेखील काही दिवसांपूर्वीच स्वत:चं रेस्टॉरंट सुरू केलं. ऋतुजाने 'फुडचं पाऊल' नावाने रेस्टॉरंट सुरू केलं आहे. या रेस्टॉरंटमध्ये अभिनेत्रीने तिच्या वडिलांचा वाढदिवस साजरा केला.  ...

प्राजक्ता गायकवाडची लगीनघाई! हातात भरल्या हिरवा बांगड्या, म्हणते- "पहिल्यांदाच..." - Marathi News | marathi actress prajakta gaikawad wear green bangles shared tuljapur video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्राजक्ता गायकवाडची लगीनघाई! हातात भरल्या हिरवा बांगड्या, म्हणते- "पहिल्यांदाच..."

काही दिवसांपूर्वीच प्राजक्ताचा साखरपुडा झाला. आता प्राजक्ताची लगीनघाई सुरू आहे. अभिनेत्रीच्या घरीही तिच्या लग्नाची जय्यत तयारी सुरू असल्याचं दिसत आहे.  ...

"महाराष्ट्रात राहायची लायकी नाही", बिकिनीतील फोटोंवर आक्षेपार्ह कमेंट, अभिनेत्रीचं सडेतोड उत्तर, म्हणाली... - Marathi News | marathi actress disha pardeshi reply to trollers who commented on bikini photos | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"महाराष्ट्रात राहायची लायकी नाही", बिकिनीतील फोटोंवर आक्षेपार्ह कमेंट, अभिनेत्रीचं सडेतोड उत्तर, म्हणाली...

ट्रोल करणाऱ्या आणि घाणेरड्या कमेंट करणाऱ्यांना मराठी अभिनेत्री दिशा परदेशी हिने सडेतोड उत्तर दिलं आहे. दिशा परदेशीने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवरुन याबाबत पोस्ट शेअर केली आहे.  ...

"हा इथे काय करतोय?", ओंकार भोजनेच्या 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील एन्ट्रीवर वनिता खरातची पोस्ट - Marathi News | onkar bhojane come back in maharashtrachi hasyajatra show vanita kharat post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"हा इथे काय करतोय?", ओंकार भोजनेच्या 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील एन्ट्रीवर वनिता खरातची पोस्ट

'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मध्ये ओंकारची एन्ट्री झाल्यावर अभिनेत्री वनिता खरातने खास पोस्ट शेअर केली आहे. वनिताने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन ओंकार भोजनेसोबतचा सेटवरील एक फोटो शेअर केला आहे. ...

"तुमचा मुलगा बायकांना मारतो अन्...", मालिकेतील काम पाहून किरण गायकवाडची आई संतापलेली; अभिनेत्याला थेट घराबाहेर काढलेलं - Marathi News | marathi actor devmanus serial fame kiran gaikwad mother is furious after seeing his work in the serial shares that memories | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तुमचा मुलगा बायकांना मारतो अन्...", मालिकेतील काम पाहून किरण गायकवाडची आई संतापलेली; अभिनेत्याला थेट घराबाहेर काढलेलं

"तुमचा मुलगा बायकांना मारतो अन्...", 'त्या' तक्रारीवरून किरण गायकवाडला आईने घराबाहेर काढलेलं, वाचा किस्सा ...

'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमात 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्याची एन्ट्री, दिसणार महत्त्वाच्या भूमिकेत - Marathi News | Maharashtrachi Hasiyajatra fame prithvik pratap to play important role in mahesh manjarekar punha shivajiraje bhosale movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमात 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्याची एन्ट्री, दिसणार महत्त्वाच्या भूमिकेत

'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमाचा ट्रेलरही नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. महेश मांजरेकरांच्या या सिनेमात 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्याची एन्ट्री झाली आहे.  ...

मुंबईच्या ट्राफिकमध्ये तब्बल ५ तास अडकली श्रेया बुगडे, वैतागून म्हणाली- "आता रस्त्यावरच फूड स्टॉल, शॉपिंग सुरू करा..." - Marathi News | Shreya Bugde was stuck in Mumbai's traffic for 5 hours shared angry post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मुंबईच्या ट्राफिकमध्ये तब्बल ५ तास अडकली श्रेया बुगडे, वैतागून म्हणाली- "आता रस्त्यावरच फूड स्टॉल, शॉपिंग सुरू करा..."

मुंबईच्या ट्राफिकला श्रेया बुगडेही वैतागली आहे. श्रेया तब्बल ५ तास ट्राफिकमध्ये अडकली होती. यानंतर वैतागून तिने इन्स्टाग्रामवर पोस्ट करून संताप व्यक्त केला आहे.  ...