लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
तुकाराम मुंढे

तुकाराम मुंढे, मराठी बातम्या

Tukaram mundhe, Latest Marathi News

महाराष्ट्रातील धडाडीच्या अधिकाऱ्यांमध्ये अग्रक्रमाने नाव घेतलं जातं ते तुकाराम मुंढे यांचे. तुकाराम मुंढे २००५ च्या तुकडीचे आयएएस अधिकारी आहेत. गेल्या चार वर्षांमध्ये त्यांची तीन वेळा बदली झाली आहे. वेगाने कामे पूर्ण करणे आणि धडाकेबाज निर्णय यामुळे ते विशेष प्रसिद्ध आहेत. सोलापूरच्या जिल्हाधिकारी पदावरुन त्यांची नवी मुंबई पालिकेच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली त्यानंतर कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच बदली करुन त्यांच्याकडे पुणे परिवहन मंडळाचा कार्यभार सोपविण्यात आला. केवळ ११ महिन्यांमध्ये त्यांना नाशिक पालिकेच्या आयुक्तपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
Read More
Coronavirus: बंद शटरआड खासगी कंपनी सुरू; तुकाराम मुंढेंनी ठोठावला लाखाचा दंड - Marathi News | Coronavirus: Tukaram mundhe caught company started work shutter down hrb | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Coronavirus: बंद शटरआड खासगी कंपनी सुरू; तुकाराम मुंढेंनी ठोठावला लाखाचा दंड

Coronavirus: राज्यात सर्वत्र संचारबंदी सुरु आहे. नागपूर मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी हा आदेश धाब्यावर बसवून कर्मचाऱ्यांना शटर ओढून आतमध्ये काम करायला लावणाऱ्या दोन कंपन्यांना दीड लाखांचा दंड ठोठावला आहे. ...

नागपुरात कायदा मोडणाऱ्या ३४८ व्यक्ती पोलिसांकडून डिटेन: आयुक्त मुंढे यांची माहिती - Marathi News | 348 law breaker detained : Commissioner Mundhe's Information | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात कायदा मोडणाऱ्या ३४८ व्यक्ती पोलिसांकडून डिटेन: आयुक्त मुंढे यांची माहिती

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी जिल्ह्यात कलम १४४ लागू करून जमावबंदी जारी केली आहे. हा कायदा मोडणाऱ्या ३४८ व्यक्तींना शहरात डिटेन केले असून दुकाने सुरू ठेवणाऱ्या ५३ दुकानदारांवर कारवाई केली असल्याची माहिती महानगर पालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिली. ...

Corona virus : घरातच रहा, अन्यथा बळाचा वापर करू : तुकाराम मुंढे यांची ताकीद - Marathi News | Corona virus : Stay in the house, otherwise use the force: Tukaram Mundhe warns | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Corona virus : घरातच रहा, अन्यथा बळाचा वापर करू : तुकाराम मुंढे यांची ताकीद

नागरिकांनी घरातच राहावे, बाहेर पडून नये, असे आवाहन वारंवार केले जात आहे. परंतु याकडे काही लोक अजूनही दुर्लक्ष करीत आहेत, हे दुर्लक्ष असेच सुरू राहिले तर मला नाईलाजाने लोकांना घरी बसवण्यासाठी बळाचा वापर करावा लागेल, असा इशारा मनपा आयुक्त तुकाराम मुंढे ...

विकास कामांना गती देऊन शहराला स्मार्ट करा :  आयुक्त तुकाराम मुंढे यांचे निर्देश - Marathi News | Make the city smart by speeding up development work: the directive of Commissioner Tukaram Mundhe | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विकास कामांना गती देऊन शहराला स्मार्ट करा :  आयुक्त तुकाराम मुंढे यांचे निर्देश

विकास कामांना गती देऊन नागपूर शहराची स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करा, असे निर्देश महापालिका आयुक्त तथा स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम मुंढे यांनी बुधवारी एनएसएससीडीसीएलच्या आढावा बैठकीत दिले. ...

Coronavirus : 'सॅनिटायझरच्या फंद्यात पडू नका, मास्क वापरण्याची गरज नाही... फक्त हे करा' - Marathi News | Coronavirus : 'Don't fall into the trap of sanitizer, no need to use a mask ... just do it', Says by tukaram mundhe | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus : 'सॅनिटायझरच्या फंद्यात पडू नका, मास्क वापरण्याची गरज नाही... फक्त हे करा'

मास्क वापरण्याची नितांत गरज असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, कोरोनापासूनच्या बचावासाठी मास्क वापरण्याची अजिबात गरज नाही. तुम्ही माझ्याकडे कधीच मास्क बघितला नाही. कारण, त्याची गरजच नाही. ...

मुंढे यांचा 'फ्युचर सिटीचा' संकल्प : २६२४.०५ कोटींचा अर्थसंकल्प - Marathi News | Mundhe's Future City Resolution: Budget of Rs2624.05 | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मुंढे यांचा 'फ्युचर सिटीचा' संकल्प : २६२४.०५ कोटींचा अर्थसंकल्प

नागपूर शहराला स्मार्ट सिटी बनविण्याचा दावा भाजपचे मंत्री व नेते करीत होते. आता महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांचा उपराजधानीचा‘फ्युचर सिटी’च्या स्वरूपात विकास करण्याचा मानस आहे. ...

नागपुरातील आपली बस प्रवास भाडे घोटाळा ; तुकाराम मुंढे यांच्या निर्देशावरून तक्रार दाखल - Marathi News | Scam Apli bus travel fares in Nagpur; Complaint filed | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील आपली बस प्रवास भाडे घोटाळा ; तुकाराम मुंढे यांच्या निर्देशावरून तक्रार दाखल

महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे याच्या निर्देशावरून आपली बसच्या तिकीट तपासणीसांनी (टीसी) कामठी पोलीस ठाण्यात शनिवारी तक्रार नोंदवली. ...

उपराजधानीत उघड्यावर लघुशंका करणाऱ्याच्या स्वत: आयुक्तांनी आवळल्या मुसक्या - Marathi News | Commissioner Mundhe catched person in the sub-capital | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :उपराजधानीत उघड्यावर लघुशंका करणाऱ्याच्या स्वत: आयुक्तांनी आवळल्या मुसक्या

सकाळी कार्यालयात येत असताना पारशीबंगल्या पुढील पुनम प्लॉझाजवळून मनपाकडे जाणाऱ्या मार्गालगतच्या नाल्यावर लघुशंका करणाऱ्या उपद्रवीच्या आयुक्त तुकाराम मुंढे यांनी स्वत: मुसक्या आवळल्या. ...