घोटी : पिंपळगाव मोर ते साकुर फाटा मार्गे पांढुर्ली पर्यंत या रस्त्यावर खूप खड्डे आहे. सदर खड्डे त्वरीत बुजविण्याकरीता रॉट्रवादी कॉँग्रेसच्या वतीने तहसिलदारांना निवेदन देण्यात आले. ...
काही वर्षांपूर्वी तत्कालीन पोलीस आयुक्तांनी अधिसूचना काढून खासगी बसेसकरिता वेलकम पॉर्इंटची जागा निश्चित केली होती. नागपूर राष्ट्रीय मार्गावरील वेलकम पॉर्इंटजवळ वाहने पार्किंग करावी, कुठलीही बसेस यऊ देता कामा नये, अन्यथा कारवाई करण्यात येईल, अशा कडक स ...
‘नववर्षाच्या’च्या पार्श्वभूमीवर मंगळवारी रात्री शहरात सर्वत्र नाकाबंदी करून पोलिसांनी ब्रेथ अॅनालायझर मशीनद्वारे तपासणी करून २३५ मद्यपी वाहनचालकांवर कारवाई केली. दोन दिवसांपासून ही कारवाई सुरू असल्याने तळीरामांसह नियमबाह्य वाहन चालविणाऱ्यांनी चांगल ...
वडाळा-पाथर्डी रस्त्यावरील लॉन्स व मंगल कार्यालयांलगत तासन्तास उभ्या राहणाऱ्या वाहनांमुळे वाहतूक कोंडीची समस्या अद्याप सुटलेली नाही. या प्रकारामुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. महापालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्त यांनी दखल घेऊन तातडीने रस्ता वाहतु ...
नाशिक : राज्य परिवहन महामंडळाकहून सामाजातील ३४ विविध प्रकारच्या घटकांना सवलतीच्या दरात प्रवासाचे पास दिले जातात. संबंधित घटकांना सवलतीच्या प्रवासभाड्यासाठी ‘स्मार्ट कार्ड योजना’ लागू करण्यात आलेली आहे. तथापि काही अपरिहार्य कारणांमुळे स्मार्ट कार्डसाठ ...