लॉकडाऊनमुळे गत आठ महिन्यात घराबाहेर पडता न आलेली मंडळी कोरोनाचा संसर्ग कमी झाला असल्याने दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर गावाकडे आली होती. हे चाकरमानी आता शहराकडे परतू लागले असून, पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील तासवडे, ता. कऱ्हाड टोलनाक्यावर वाहनां ...
जळगाव नेऊर : येवला तालुक्यातील पश्चिम भागातील रस्त्यांची अवस्था बिकट झाली असून, खराब रस्त्यामुळे वाहनधारकांना रस्त्यांचे मार्ग बदलावे लागत असल्याने डांबराचे रस्ते पूर्णपणे खडीचे झाले आहे. जळगाव नेऊर ते जऊळके व मुखेड फाटा ते जऊळके, जळगाव नेऊर ते पिंपळ ...
धुळगाव : धुळगाव ते एरंडगाव फाटा या चार साडेचार किलोमीटर रस्त्याची दुरवस्था झाल्याने रस्त्याची त्वरित दुरुस्ती करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. खराब रस्त्यांमुळे दळणवळणाचा प्रश्न निर्माण झाला असून, विकासाला खीळ बसली आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी चार ...
वाहतुक शाखेच्यावतीने विशेष मोहिम राबविल्याने महाविद्यालय तसेच खासगी कोचिंग क्लासेस परिसरात दुचाकीवर ट्रिपलसीट अथवा नियमबाह्य दुचाकी चालविणार्यांची संख्या घटली. ...
जानेवारी महिन्यात पोलिसांनी २१२ दुचाकी वाहन चालकांवर ट्रिपल सीट प्रकरणी कारवाई करीत ४२ हजार ४०० रुपयांचा दंड वसूल केला. त्यानंतर फेब्रुवारी महिन्यात १७१, मार्च महिन्यात १२४, एप्रिल महिन्यात २२३, मे १०२, जुन २१९, जुलै १२३, ऑगस्ट १६८, सप्टेंबर १७० तर ऑ ...