दिवस रविवार... वेळ दुपारी साडेचारची...शहाराच्या वर्दळीच्या भागात पोलीस कर्मचाऱ्यांना एक पाकीट मिळाले. त्यात रोख रकमेसह महत्वाची कागदपत्रेही होती. अखेर मूळमालकाला फोन करून त्यांनी पाकीट परत केले. ...
वाहनचालकांकडून फॅन्सी नंबरप्लेट अापल्या वाहनांना लावण्यात येते. अश्या वाहनचालकांवर वाहतूक शाखेकडून कारवाई करण्यात येत असून मे 2018 पर्यंत अस्या 1201 वाहनचालकांवर कारवाई करण्यात अाली अाहे. ...
येथिल इंदिरा गांधी चौकामध्ये सीसी रोडसह पेव्हर ब्लॉक टाकण्याचे काम कल्याण-डोंबिवली महापालिकेने जोमाने हाती घेतले आहे. पण बेशिस्त रिक्षा चालकांमुळे त्या कामात अडथळे येत आहेत. वाहतूक पोलीस बघ्याची भूमिका घेत असल्याने पादचा-यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे ...
सादलबाबा चाैकात पदपथांवरुन येणाऱ्या दुचाकी चालकांवर वाहतूक पाेलीसांकडून कारवाई करण्यात येत हाेती. परंतु त्यांच्यासमाेरच बीअारटी मार्गातून येणाऱ्या वाहनचालकांकडे दुर्लक्ष करण्यात येत हाेते. ...