लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वाहतूक पोलीस

वाहतूक पोलीस, मराठी बातम्या

Traffic police, Latest Marathi News

ना अपघाताची भीती ना दंडाची; दुचाकी चालविताना मोबाईलवर बोलणारे वाढले - Marathi News | Neither fear of accident nor punishment; Mobile speakers increased while riding a bike | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :ना अपघाताची भीती ना दंडाची; दुचाकी चालविताना मोबाईलवर बोलणारे वाढले

पनवेल, कळंबोलीतील १२४१ जणांवर कारवाई ; जरब निर्माण करण्यात अपयश ...

ठाण्यात नो पार्र्किंगमध्ये वाहने लावणाऱ्यांना टोर्इंग दरवाढीचाही ‘फटका’ बसणार! - Marathi News | Those who park their vehicles in no parking in Thane will also be hit by the towing price hike! | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात नो पार्र्किंगमध्ये वाहने लावणाऱ्यांना टोर्इंग दरवाढीचाही ‘फटका’ बसणार!

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : नो पार्र्किं गध्ये वाहने लावणाऱ्यांना आता ‘नो पार्र्किं ग’च्या दंडाबरोबरच टोर्इंग दरवाढीचाही नविन वर्षामध्ये ... ...

ठाणे वाहतूक पोलिसांची ३७५ मद्यपी वाहनचालक आणि १८१ सहप्रवाशांवर कारवाई - Marathi News | Thane Traffic Police cracks down on 375 drunk drivers and 181 passengers | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे वाहतूक पोलिसांची ३७५ मद्यपी वाहनचालक आणि १८१ सहप्रवाशांवर कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : मद्य प्राशन करून वाहन चालविणाऱ्यांच्या विरोधातील ठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांची कारवाई आता ... ...

मद्यपी चालकांमुळे सहप्रवाशांवरही होणार कारवाई - Marathi News | Action will also be taken against fellow passengers due to drunk drivers | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मद्यपी चालकांमुळे सहप्रवाशांवरही होणार कारवाई

शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांनी गेल्या चार दिवसांमध्ये ४१५ मद्यपी वाहन चालकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. यापुढे केवळ दारू पिऊन वाहन चालवणार्यावरच नव्हे, तर सहप्रवाशांवरही कारवाई केली जाणार असल्याचा इशारा पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी द ...

ठाणे वाहतूक पोलिसांनी २८ दिवसांमध्ये केली तीन कोटींची विक्र मी दंड वसूली - Marathi News | Thane Traffic Police recovered Three crore rupees in 28 days | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे वाहतूक पोलिसांनी २८ दिवसांमध्ये केली तीन कोटींची विक्र मी दंड वसूली

वाहतुकीचे नियम मोडून ई चलानद्वारे आकारलेले दंड थकीत ठेवणाऱ्या वाहन चालकांविरुद्ध ठाणे शहर वाहतूक पोलिसांनी सुरू केलेल्या मोहिमेत गेल्या २८ दिवसांत तब्बल तीन कोटींचा भरणा चालकांनी केला आहे. ...

दुचाकीचा आरसा केवळ केस विंचरण्यापुरताच, ३६१९ स्वारांवर दंडात्मक कारवाई - Marathi News | Punitive action against 3619 riders only for shaving their hair | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :दुचाकीचा आरसा केवळ केस विंचरण्यापुरताच, ३६१९ स्वारांवर दंडात्मक कारवाई

TraficPolice Bike Ratnagiri- सुरक्षा आणि अपघात टाळण्यासाठी दुचाकीला आरसा लावणे बंधनकारक आहे. पण स्वारांचे त्याकडे दुर्लक्ष होत आहे. पोलिसांनी आतापर्यंत असे आरसे न लावणाऱ्या तब्बल ३,६१९ जणांवर दंडात्मक कारवाई केली आहे. ...

वाहनांवर 'जात'दर्शक नाव लिहिल्यास कारवाई होणार, सरकारचा आदेश - Marathi News | Action will be taken if 'caste' name is written on vehicles, Uttar pradesh government orders | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वाहनांवर 'जात'दर्शक नाव लिहिल्यास कारवाई होणार, सरकारचा आदेश

दुचाकी किंवा चारचाकी वाहनांच्या काचांवर जातीवाचक नावाचा उल्लेख केल्यास कारवाई करण्यात येणार आहे. तसेच, गाडीच्या नंबरप्लेटवरही नावाचा उल्लेख केल्यास संबधित गाडीमालकावर कारवाई करण्यात येईल. ...

वाहनधारकांना मोठा दिलासा! ड्रायव्हिंग लायसन, आरसी, परमीटची व्हॅलिडिटी चौथ्यांदा वाढविली - Marathi News | vehicle owners! validity of driving license, RC, permit was increased fourth time | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :वाहनधारकांना मोठा दिलासा! ड्रायव्हिंग लायसन, आरसी, परमीटची व्हॅलिडिटी चौथ्यांदा वाढविली

driving license, RC book renewal: केंद्र सरकारच्या नव्या निय़मांनुसार जर ड्रायव्हिंग लायसन नसेल तर 5000 रुपयांचा दंड आकारला जाणार आहे. वैधता संपलेले ड्रायव्हिंग लायसन म्हणजेही विना लायसन मानण्यात येते. यामुळे १ जानेवारीपासून पुन्हा लायसन तपासणी सुरु ...