विनाहेल्मेट चालविणाऱ्या ७ हजार ५८५ जणांवर वर्षभरात कारवाई करून ३७ लाख ९२ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात केला आहे. यापैकी १२५४ जणांनी सहा लाख २७ हजार रुपयांचा दंड भरला आहे. तर ३१ लाख ६५ हजार ५०० रुपयांचा दंड अनपेड आहे. वाहतूक नियमांबाबत उपप्रादेश ...
औरंगाबादहून सोलापूरला केवळ 4 तासांत तुम्ही पोहोचाल असे केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी महामार्गाच्या उद्घाटनवेळी म्हटले होते. मात्र, या महामार्गावरुन 90 किमी प्रति तास यापेक्षा वेगाने गाडी पळवता येत नाही. ...
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या आयपीएस बदली रॅकेटप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) आता पोलीस उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांची चौकशी करण्यास सुरुवात केली आहे. ...
भंडारा शहराजवळील कारधा लहान पुलावरील वाहतूक बॅक वॉटरमुळे वाढ झाल्याने बंद करण्यात आली. त्यामुळे मोठ्या पुलावरून सर्व वाहतूक गत दोन आठवड्यांपासून सुरू आहे. यामुळे येथे नेहमीच वाहतुकीची कोंडी होऊन अपघाताची कायम भीती असते. शुक्रवारी साकोलीकडून एक ट्रक र ...
प्रलंबित दंड भरण्यासाठी न थांबता निघून गेल्याने महिला पोलीस शिपायाने कारचालकावर १२०० रुपयांचे ई-चलन ऑनलाइन फाडले. त्यामुळे संतापलेल्या कारचालकाने वाहतूक महिला पोलीस शिपायाला धमकावले. ...