वाहनांवर बेकायदेशीरपणे लोखंडी बंपर लावणा-या चालकांवर यापुढे कडक कारवाई केली जाणार असून एक हजारापर्यंत दंडही आकारला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. ...
नाशिक : जुन्या पंडित कॉलनीमधील एकेरी वाहतुकीचा नियम अंमलात आणण्याचा पोलिसांचा खटाटोप अपघातांना निमंत्रण देणाराच ठरत आहे. कारण या नियमांच्या अंमलबजावणीसाठी टिळकवाडी सिग्नलवर लावलेले बॅरिकेड हे वाहनचालकांच्या जिवावर बेतण्याची शक्यता आहे. ...
नाशिक : आपत्कालीन सेवा देणारी वाहने जर सिग्नल असल्यामुळे वाहनांच्या रांगेत अडकून पडलेली असेल तर तुमचा सिग्नल लाल असेल तरी थांबण्याऐवजी वाहने पुढे हाताचा इशारा करून हळुवारपणे मार्गस्थ करावी. ...
बेशिस्त वाहनचालकांकडून दंडवसुलीसाठी शहर वाहतूक विभागाने सुरू केलेल्या ई-चलान पद्धतीत सुधारणा करण्यात आली असून, नागरिकांना आता डेबिट, क्रेडिट कार्ड तसेच रोख रक्कम देऊनही दंड भरता येणार असल्याची माहिती वाहतूक शाखेचे सहायक पोलीस आयुक्त अजय देवरे यांनी प ...
कारंजा लाड: दिवसेंदिवस अपघाताच्या वाढत्या घटना लक्षात घेता कारंजा वाहतूक पोलिसांनी अल्पवयीन वाहनचालक, ट्रिपल सिट व कागदपत्रे नसणाºया वाहनचालकांवर कारवाई करून सन आजवर एक वर्षाच्या कालावधित ७ लाख रुपयांचा दंड वसुल केला. ...
हेल्मेट बाळगणारे मात्र वाहन चालवितांना डोक्यावर परिधान न करणारे तसेच हेल्मेटचा वापर न करणाºया शहरातील तब्बल ७४२ दुचाकीचालकांवर शहर वाहतूक पोलिसांनी मंगळवारी (दि़२३) स्पेशल हेल्मेट ड्राइव्हद्वारे कारवाई करून ३ लाख ७१ हजार रुपयांचा दंड वसूल केला़ केवळ ...