लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वाहतूक पोलीस

वाहतूक पोलीस, मराठी बातम्या

Traffic police, Latest Marathi News

वाहतूक पोलीस मोबाईल पाहताना दिसायला नकोत - Marathi News | Traffic police should not be seen watching the mobile | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वाहतूक पोलीस मोबाईल पाहताना दिसायला नकोत

कर्तव्यावरील वाहतूक पोलीस वाहतुकीचे नियोजन करणे सोडून रोडच्या बाजूला मोबाईल पाहताना दिसायला नकोत अशी तंबी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी देऊन यासंदर्भात आवश्यक कारवाई करण्याचा आदेश पोलीस आयुक्तांना दिला. ...

रस्त्यावरील बेवारस वाहनांवर कारवाई ; पाेलीस स्टेशनच्या बाहेरील वाहनांचे काय ? - Marathi News | action on unattended vehicles but what about vehicles parked in front of police staions | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रस्त्यावरील बेवारस वाहनांवर कारवाई ; पाेलीस स्टेशनच्या बाहेरील वाहनांचे काय ?

पुणे महागरपालिका अाणि वाहतूक पाेलिसांकडून रस्त्यावरील बेवारस अाणि वाहतूकीला अडथळा ठरणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात येते परंतु अनेक पाेलीस स्टेशनच्या बाहेर जप्त केलेली वाहने असल्याने त्यांच्यावर कारवाई हाेणार का असा प्रश्न उपस्थित केला जात अाहे. ...

चलन न करताच पैसे घेणाऱ्या वाहतूक शाखेचे दोन पोलीस हवालदार निलंबित - Marathi News | Two police constables suspended for corruption in duty | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :चलन न करताच पैसे घेणाऱ्या वाहतूक शाखेचे दोन पोलीस हवालदार निलंबित

तुम्ही स्त्री आहे म्हणून तुम्हाला कमीमध्ये सोडतो़ उरलेले २०० रुपये दुसऱ्याकडून वसूल करतो, असे म्हणून त्यांची गाडी सोडून दिली़. ...

अकोला शहरातील ५०० वाहनांवर कारवाई; एक लाखांचा दंड वसूल - Marathi News | Action on 500 vehicles in Akola city; Recover one lakh rupees | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला शहरातील ५०० वाहनांवर कारवाई; एक लाखांचा दंड वसूल

मंगळवारी दिवसभर वाहतुक शाखेचे प्रमूख विलास पाटील यांनी शहरातील २४ ठिकाणांवर वाहनांची अचाणक तपासणी करून तब्बल ५०० वाहन धारकांवर कारवाई केली. ...

अल्पवयीन दुचाकीस्वारांकडे वाहतूक पोलिसांचे होतेय दुर्लक्ष - Marathi News | Minor bikers have traffic police ignored | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :अल्पवयीन दुचाकीस्वारांकडे वाहतूक पोलिसांचे होतेय दुर्लक्ष

वाहतूक नियमांची पायमल्ली; छेडछाडीच्या घटनांत वाढ ...

वाहतूक नियम तोडत असाल तर, सावधान! - Marathi News | If traffic rules break, be careful! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वाहतूक नियम तोडत असाल तर, सावधान!

शहरात सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे लागले असल्यामुळे वाहनचालकांना वाहतूक नियम तोडणे चांगलेच महागात पडत आहे. प्रादेशिक परिवहन विभागाने एप्रिल-२०१७ ते आॅक्टोबर-२०१८ पर्यंत १५३३ ड्रायव्हिंग लायसन्स रद्द केले आहेत. तसेच, वाहतूक विभागाने वाहतूक नियम तोडणाऱ्या ...

बदलापूरमध्ये बेकायदा ५२ रिक्षा जप्त - Marathi News | 52 rickshaw seized in Badlapur | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बदलापूरमध्ये बेकायदा ५२ रिक्षा जप्त

बेशिस्त रिक्षाचालकांवर वाहतूक शाखा आणि उप प्रादेशिक कार्यालयामार्फत कारवाई करण्यात आली. या कारवाईत कागदपत्रे नसलेले ५२ रिक्षा पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत. ...

नदीपात्रात बेवारस वाहनांचा खच - Marathi News | not attended vehicles are kept in mutha riverbed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नदीपात्रात बेवारस वाहनांचा खच

पुणे महापालिका आणि पुणे वाहतूक पोलिसांनी संयुक्तरित्या रस्त्यावर बेवारस असलेल्या तसेच वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या वाहनांवर कारवाई केली. ...