लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पर्यटन

पर्यटन

Tourism, Latest Marathi News

'सोनेरी' हॉटेल; दारं-खिडक्याच काय, टॉयलेटसुद्धा सोन्याचं! अशा आहेत सुख-सुविधा... - Marathi News | ‘Golden’ Hotel; not only Doors and windows, even the toilet is gold! Daily cost only ... | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'सोनेरी' हॉटेल; दारं-खिडक्याच काय, टॉयलेटसुद्धा सोन्याचं! अशा आहेत सुख-सुविधा...

एका ठिकाणी चक्क सोन्याचं हॉटेल सुरू करण्यात आलं आहे. या हॉटेलचं वैशिष्ट्य म्हणजे येथे तुम्ही सोन्याच्या कपमध्ये कॉफी पिऊ शकता तर सोनेरी बाथटबमध्ये आंघोळ करू शकता. ...

प्रशासकीय नियम धाब्यावर; लोणावळ्यात 'विकेंड'ला पर्यटनासाठी आलेल्या 69 जणांवर गुन्हे दाखल - Marathi News | Administrative rules not following; Crimes registered against 69 people who came to Lonavla for 'Weekend' tourism | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :प्रशासकीय नियम धाब्यावर; लोणावळ्यात 'विकेंड'ला पर्यटनासाठी आलेल्या 69 जणांवर गुन्हे दाखल

प्रशासनाकडून वारंवार बाहेर न पडण्याचे आवाहन करून देखील शनिवारी व रविवारी लोणावळ्यात पर्यटनाला आले होते. ...

coronavirus: शासनाच्या अटींमुळे मिळकतीपेक्षा खर्चच दुप्पट, माथेरानमधील व्यावसायिक चिंतेत - Marathi News | coronavirus: Due to the conditions of the government, the expenditure is more than double the income, In commercial concern in Matheran | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :coronavirus: शासनाच्या अटींमुळे मिळकतीपेक्षा खर्चच दुप्पट, माथेरानमधील व्यावसायिक चिंतेत

राज्य शासनाने ८ जुलैपासून राज्यात पर्यटन व्यवसाय सुरू करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्याचा दिलासा मोठ्या शहरातील व्यावसायिकांना नक्कीच मिळणार आहे. मात्र, छोट्या पर्यटन क्षेत्रातील लोकांना मात्र त्याचा फटकाच बसणार आहे. ...

coronavirus: कोरोनामुळे पावसाळी पर्यटनावर पाणी, सुरक्षिततेसाठी सर्व पर्यटनस्थळे बंदच - Marathi News | coronavirus: rainy season tourism In crisis due to Corona, all tourist destinations closed for safety | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :coronavirus: कोरोनामुळे पावसाळी पर्यटनावर पाणी, सुरक्षिततेसाठी सर्व पर्यटनस्थळे बंदच

या वर्षी कोरोनामुळे साडेतीन महिन्यांपासून सर्व पर्यटनस्थळे बंद आहेत. पावसाळ्यातही ती बंदच राहण्याची शक्यता आहे. यामुळे या वर्षीच्या पर्यटन हंगामावर पाणी फिरणार असून, स्थानिकांचा रोजगारही बुडणार आहे. ...

मंदिरे उघडली...पर्यटनस्थळांना परवानगी दिली तरच हॉटेल्स सुरळीत चालतील - Marathi News | Temples opened ... Hotels will run smoothly only if tourist places are allowed | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मंदिरे उघडली...पर्यटनस्थळांना परवानगी दिली तरच हॉटेल्स सुरळीत चालतील

उद्यापासून जुलैपासून लॉजमधील होॅटेल्स सुरू होणार; वस्ताद, कामगार, ग्राहक पुन्हा येण्याची शक्यता कमीच ...

मावळात सरकारी आदेशाचे उल्लंघन करून फिरणार्‍या २८५ जणांवर पोलिसांची कारवाई  - Marathi News | Action against those who crossed government order in Maval | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मावळात सरकारी आदेशाचे उल्लंघन करून फिरणार्‍या २८५ जणांवर पोलिसांची कारवाई 

मावळ तालुक्यातील 31 ठिकाणी पर्यटकांना जाण्यास बंदी घातली आहे. ...

Corona virus : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मावळ तालुक्यात ३१ गावांमध्ये पर्यटन व वर्षाविहारास 'नो एंट्री'      - Marathi News | Corona virus :'No entry' for tourism and picnics in 31 villages in Maval taluka on the backdrop of Corona | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मावळ तालुक्यात ३१ गावांमध्ये पर्यटन व वर्षाविहारास 'नो एंट्री'     

मावळ तालुक्यात आंदरमावळ, पवनमावळ, नाणेमावळ या ग्रामीण भागासह लोणावळा, खंडाळा याठिकाणी दरवर्षी लाखो पर्यटक येतात. ...

वर्षा सहली सर्रास सुरू; पर्यटन बंदी केवळ कागदावरच! - Marathi News | The rainy season continues unabated; | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वर्षा सहली सर्रास सुरू; पर्यटन बंदी केवळ कागदावरच!

नाशिक : शहासह जिल्ह्यातदेखील कोरोनाचे संक्रमण फैलावत आहे. यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी पर्यटनस्थळांवर बंदी कायम ठेवली आहे. जिल्ह्याबाहेर तसेच पर्यटनासाठी जिल्हांतर्गत ... ...