लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पर्यटन

पर्यटन, मराठी बातम्या

Tourism, Latest Marathi News

गोव्याच्या पर्यटन व्यवसायाचे तीनतेरा, पोलिसांकडूनही लुबाडणूक, मंत्र्यांवर उद्योजकांचा हल्लाबोल - Marathi News | Goa tourism in bad condition; police looters, industrialists attack | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्याच्या पर्यटन व्यवसायाचे तीनतेरा, पोलिसांकडूनही लुबाडणूक, मंत्र्यांवर उद्योजकांचा हल्लाबोल

राज्याच्या पर्यटन व्यवसायासाठी सध्याचे वर्ष हे अत्यंत वाईट आहे असे सांगून गोवा टुर अॅण्ड ट्रॅव्हल या अत्यंत महत्त्वाच्या संघटनेने शुक्रवारी सरकारवर चौफेर हल्ला चढविला. ...

किल्ल्याकडे पर्यटकांनी फिरवली पाठ - Marathi News | Travelers traveled to the fort | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :किल्ल्याकडे पर्यटकांनी फिरवली पाठ

राष्ट्रकुटकालीन ऐतिहासिक भुईकोट किल्ला संवर्धन, जतन व विकासासाठी कोट्यवधींचा निधी खर्च करत कायापालट करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. परंतु २०१८ या वर्षात ९४ हजार ६७७ पर्यटकांनी आंनद लुटला. २०१७ साली ही संख्या १ लाख ३ हजार ३४५ होती. ...

पर्यटनाच्या राजधानीत आहेत ३०० प्रकारचे पक्षी; अजिंठा लेणी परिसरात आहेत सर्वाधिक पक्षी - Marathi News | The capital of tourism has 300 kinds of birds; Ajanta caves are the most bird in the area | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पर्यटनाच्या राजधानीत आहेत ३०० प्रकारचे पक्षी; अजिंठा लेणी परिसरात आहेत सर्वाधिक पक्षी

औरंगाबाद : महाराष्ट्रात ५५३ प्रजातींचे पक्षी आहेत. त्यातील जवळपास ३०० प्रजातीचे पक्षी एकट्या पर्यटनाची राजधानी असलेल्या औरंगाबाद जिल्ह्यात आढळून ... ...

वाइल्डलाइफ एक्सपिरियंससाठी ओडीशातील 'या' अभयारण्यांना भेट द्या! - Marathi News | Must visit odisha if you are nature and wildlife century lover | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :वाइल्डलाइफ एक्सपिरियंससाठी ओडीशातील 'या' अभयारण्यांना भेट द्या!

अनेकदा फिरण्यासाठी आपण अनेक नवनवीन ठिकाणांची निवड करत असतो. काहींना अ‍ॅडवेंचर्स करण्याची आवड असते, काहींना समुद्र किनाऱ्यांवर फिरण्याची इच्छा असते. ...

एका वेगळ्याच अनुभवासाठी भेट द्या मालदीवच्या 'या' प्रायव्हेट आयलॅंडला! - Marathi News | Kudadoo private island in Maldives | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :एका वेगळ्याच अनुभवासाठी भेट द्या मालदीवच्या 'या' प्रायव्हेट आयलॅंडला!

एक वेगळाच अनुभव देणाऱ्या ठिकाणाच्या तुम्ही शोधात असाल तर आम्ही तुमच्यासाठी एका चांगला पर्याय घेऊन आलो आहोत. ...

हिंदी आणि गुजराती चित्रपटांच्या शूटींगचा भाग होता हा आलिशान महाल! - Marathi News | Travel tourism vijay vilas palace gujarat | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :हिंदी आणि गुजराती चित्रपटांच्या शूटींगचा भाग होता हा आलिशान महाल!

'हम दिल दे चुके सनम' आणि 'लगान' यांसारख्या गाजलेल्या बॉलिवूड चित्रपटांमध्ये दिसलेलं आलिशान घर पाहून अनेकांना त्याला भेट देण्याची इच्छा झालीच असेल. ...

गिर्यारोहण किंवा ट्रेकिंगसाठी महत्त्वाच्या टिप्स, ही काळजी घ्याल तर आनंद दुप्पट होईल! - Marathi News | Useful tips for mountaineering and trekking | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :गिर्यारोहण किंवा ट्रेकिंगसाठी महत्त्वाच्या टिप्स, ही काळजी घ्याल तर आनंद दुप्पट होईल!

गिर्यारोहण किंवा पर्वतारोहण ही एक आउटडोर अॅक्टिविटी आहे जी रोमांचक गोष्टी करणाऱ्या लोकांच्या यादीत आवर्जून असते. इतकेच नाही तर एक वेगळा अनुभव देण्यासोबतच याने तुम्ही फिट सुद्धा राहता. ...

आता अत्यंत कमी दरात करा केरळची सफर; IRCTC देत आहे सुवर्णसंधी - Marathi News | Irctc offers six day tour to kerala know all details here | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :आता अत्यंत कमी दरात करा केरळची सफर; IRCTC देत आहे सुवर्णसंधी

'गॉड्स ओन कंट्री' म्हणून ओळखलं जाणारं केरळ देश-विदेशातील पर्यटकांसाठी जणू स्वर्गच आहे. अनेकदा पर्यटकांमध्ये केरळचं आकर्षण असतं. ...