लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पर्यटन

पर्यटन, मराठी बातम्या

Tourism, Latest Marathi News

महाराष्ट्राच्या सागरी किनारपट्टीची पर्यटनदृष्ट्या जाहिरात करण्याचा प्रस्ताव!, तारकर्लीत सात राज्यांच्या उच्चस्तरीय नियोजन - Marathi News | A proposal for tourism promotion of the sea coast of Maharashtra | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :महाराष्ट्राच्या सागरी किनारपट्टीची पर्यटनदृष्ट्या जाहिरात करण्याचा प्रस्ताव!, तारकर्लीत सात राज्यांच्या उच्चस्तरीय नियोजन

निसर्गरम्य सागरी किनारपट्टीचा पर्यटन विकासाच्या दृष्टीने वापर करून राज्याच्या आणि देशाच्या उत्पन्नात वाढ करण्याचा प्रस्ताव तारकर्ली येथे झालेल्या महाराष्ट्रासह सात राज्यांच्या उच्चस्तरीय नियोजन व अर्थ विभागातील अधिकार्‍यांच्या दोन दिवसीय चर्चासत्रात ...

'इतिहास जिवंत कसा राहणार?, कबर पर्यटनासाठी खुली करा'; उदयनराजेंची मागणी - Marathi News | MP Udayanraje has demanded that Afzal Khan's grave should be opened for tourism. | Latest satara News at Lokmat.com

सातारा :'इतिहास जिवंत कसा राहणार?, कबर पर्यटनासाठी खुली करा'; उदयनराजेंची मागणी

अफझल खानच्या कबरीजवळील अतिक्रमण हटवलंच पाहिजे, असं उदयनराजे यांनी सांगितलं. ...

कोल्हापूरच्या पर्यटनाची 'दिशा'च न ठरल्यानं 'दशा' होण्याची आली वेळ, नुसता घोषणांचाच सुकाळ - Marathi News | Just announcements about Kolhapur tourism, There are no basic facilities | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूरच्या पर्यटनाची 'दिशा'च न ठरल्यानं 'दशा' होण्याची आली वेळ, नुसता घोषणांचाच सुकाळ

कोल्हापूरजवळ १० किलोमीटरवर एक संन्यासी जे ‘वेगळं विश्व’ उभं करू शकला आणि ते पाहण्यासाठी देशभरातून पर्यटक तिथे येत आहेत हे त्यांचं यश आहे की महाराष्ट्र शासनाचं अपयश आहे याचाही विचार करायला हवा. ...

कोल्हापूरचे सैरभैर पर्यटन: गोट्या खेळून, टायर फिरवून पर्यटन कसे वाढणार - Marathi News | How will the tourism of Kolhapur increase by playing Gotya and spinning tires | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूरचे सैरभैर पर्यटन: गोट्या खेळून, टायर फिरवून पर्यटन कसे वाढणार

चौकाची रंगरंगोटी, तिथे काही तरी वेगळे उभे करणे, तलावाभोवती पेव्हिंग ब्लॉक बसविणे, हायमास्ट दिवे लावून त्याखाली बाकडी टाकणे म्हणजे पर्यटन विकास नव्हे ...

पुणे विमानतळावरील मल्टिलेव्हल पार्किंग आठवडाभरात सुरु होणार - Marathi News | Multilevel parking at Pune airport will start within a week | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे विमानतळावरील मल्टिलेव्हल पार्किंग आठवडाभरात सुरु होणार

पुणे विमानतळी पार्कींगची भीषण समस्या सोडवण्यासाठी थेट विमानतळाशी कनेक्ट (जोडणारी) मल्टिलेव्हल पार्कींग उभारण्याचे नियोजन करण्यात आले होते ...

औरंगाबादची विमानसेवा पळविली; कंपनी नावालाच शहरात पण विमान ईशान्य भारताच्या सेवेत - Marathi News | Aurangabad Airline service diverts; Airline company office is in Aurangabad, but the aircraft serves Northeast India | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबादची विमानसेवा पळविली; कंपनी नावालाच शहरात पण विमान ईशान्य भारताच्या सेवेत

हैदराबाद-औरंगाबाद-हैदराबाद विमान सेवा अचानक ऑगस्टच्या प्रारंभी दीड महिन्यांसाठी रद्द करण्यात आली. ...

औरंगाबादहून पुण्यासाठी ‘लाल परी’च भारी, प्रवाशांची गर्दीही ‘लय भारी’! - Marathi News | From Aurangabad to Pune, the 'ST Bus' is preferred, the rush of passengers is also 'Lay Bhari'! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबादहून पुण्यासाठी ‘लाल परी’च भारी, प्रवाशांची गर्दीही ‘लय भारी’!

औरंगाबाद ते पुणे बस हाऊसफुल्ल; तिकिटासाठी झुंबड, बसच्या प्रतीक्षेत ताटकळण्याची वेळ ...

कोल्हापूर: दिवाळी सुट्टीमुळे पर्यटकांनी पन्हाळगड हाऊसफुल्ल, रोज लाखांवर गोळा होतोय प्रवासीकर - Marathi News | Tourists rush to Panhalgad due to Diwali holiday | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर: दिवाळी सुट्टीमुळे पर्यटकांनी पन्हाळगड हाऊसफुल्ल, रोज लाखांवर गोळा होतोय प्रवासीकर

तीन दरवाजा परिसरात बुरुजावर उभे राहून सेल्फी काढण्यासाठी तरुण-तरुणींची मोठी गर्दी; पण बुरुज धोकादायक असल्याने दुर्घटना होण्याचा धोका ...