नागपूर जिल्ह्यातील धामणगाव येथे भीषण आग, अनेक घरे जळून खाक; अग्निशमन दलाची वाहने घटनास्थळी दाखल पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर... राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल '४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर... जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते... Video व्हायरल...! पापा की परी गटारीच्या झाकणावरून उडाली...! स्कुटरवरून सुस्साट आलेली, SUV ला ओव्हरटेक मारायला गेली... तुमच्या मोबाईलवरही जोरात सायरन वाजला? घाबरू नका, सरकारकडून आलेल्या 'त्या' मेसेजमागचे कारण वाचा एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ... मॉडेल्स दुबईला जाऊन येतात, मुंबईत अलिशान फ्लॅट, कार घेतात; तिकडे काय चालते? मोठा दावा... सोलापूर : काैटुंबिक वादातून दिराने भावजय व दोन पुतण्यांचा केला खून; साेलापूर शहराजवळील घटना पाकिस्तानकडून भारतात वारे वाहण्यास सुरुवात होणार; उत्तर भारतासह महाराष्ट्रात हवामान बदलणार पुणे - राज्याचा बारावीचा निकाल ८९.७९ टक्के, यंदाही मुलींचीच बाजी, ९३.१५ टक्के मुली उत्तीर्ण, तर मुले ८६.८० टक्के उत्तीर्ण ‘त्या’ मृतांपैकी एकाच्या अवयवाचा रंग हिरवट; खरे कारण अहवाल आल्यानंतर कळणार?
Tollywood, Latest Marathi News
Bollywood actress: या अभिनेत्रीने अजय देवगणसोबत स्क्रीन शेअर केली असून साऊथ इंडस्ट्रीमध्ये तिचा चांगला वावर आहे. ...
अंबानींच्या पार्टीत घडला प्रकार, स्टेजवरुनच शाहरुखने राम चरणला मारली अशी हाक; सुपरस्टारची मेकअप आर्टिस्टही चिडून निघून गेली ...
नयनताराने पती विग्नेश शिवणला इन्स्टाग्रामवरुन अनफॉलो केलं होतं. त्यामुळे तिच्या संसारात वादळ आल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. या चर्चेदरम्यानच नयनताराचा पती विग्नेश शिवणने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे. ...
अभिनेत्री कोण्या सुपरस्टारसोबत नाही तर गॅलरी आर्टिस्टच्या पडली प्रेमात. गेल्या १४ वर्षांपासून दोघंही एकमेकांना डेट करत आहेत. अभिनेत्रीच्या सावत्र आईचीही हजेरी. ...
नयनतारा वैवाहिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. तिने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यामुळे तिच्या संसारात वादळ आलं आहे की काय? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. ...
Chetanya Adib:चैतन्य यांनी हॉलिवूडमधील ‘बॅटमॅन’, ‘लुसिफर’ व ‘ड्रॅक्युला’ या चित्रपटांमधील मुख्य भूमिकांना आपला आवाज दिला आहे. ...
नुकतेच रजनीकांत यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ...
Drishyam: भारत आणि चीनमध्ये सुपरहीट झाल्यानंतर आता 'दृष्यम' जागतिक स्तरावर आपली जादू दाखवण्यासाठी सज्ज आहे. ...