लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
Tollywood

Tollywood, मराठी बातम्या

Tollywood, Latest Marathi News

फुकटात करायचा चित्रपटात काम, बायकोचा एक टोमणा अन् आता भरघोस मानधन घेतो 'हा' सुपरस्टार - Marathi News | south actor recently seen in Thangalaan talks about his career recalls wife s taunt | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फुकटात करायचा चित्रपटात काम, बायकोचा एक टोमणा अन् आता भरघोस मानधन घेतो 'हा' सुपरस्टार

सुपरस्टारने भर पत्रकार परिषदेतच सांगितला पत्नीने दिलेला टोमणा, एकच हशा पिकला ...

गुपचूप साखरपुडा केल्यानंतर नागा चैतन्यने शोभिताशी केलं लग्न? अभिनेत्याच्या वरातीचा व्हिडिओ होतोय व्हायरल - Marathi News | did naga chaitanya and shobhita dhulipala gets secretely married after engagement video goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गुपचूप साखरपुडा केल्यानंतर नागा चैतन्यने शोभिताशी केलं लग्न? अभिनेत्याच्या वरातीचा व्हिडिओ होतोय व्हायरल

साखरपुड्यानंतर नागा चैतन्य आणि शोभिताने गुपचूप लग्न केल्याचंही बोललं जात आहे. नागा चैतन्यचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमुळे त्याने शोभिताशी लग्न केल्याच्या चर्चा सोशल मीडियावर रंगल्या आहेत.  ...

मल्याळम सिनेसृष्टीत खळबळ, अभिनेत्रींनी केले लैंगिक शोषणाचे आरोप; मोहनलाल यांचा राजीनामा - Marathi News | Malayalam cinema stirs as actresses make allegations of sexual harassment resignation of Mohanlal | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मल्याळम सिनेसृष्टीत खळबळ, अभिनेत्रींनी केले लैंगिक शोषणाचे आरोप; मोहनलाल यांचा राजीनामा

हेमा समितीने दिलेल्या रिपोर्टमध्ये मल्याळम सिनेसृष्टीत अनेक अभिनेत्रींचं लैंगिक शोषण झाल्याचं समोर आलं. ...

नेटफ्लिक्सने 'Kalki 2898 AD'च्या सेटवरील BTS VIDEO केला शेअर, कसं झालं शूटिंग? - Marathi News | Netflix shared Prabhas Deepika Padukone Kalki 2898 Ad Movie Behind The Scene | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नेटफ्लिक्सने 'Kalki 2898 AD'च्या सेटवरील BTS VIDEO केला शेअर, कसं झालं शूटिंग?

पॅन इंडिया प्रेक्षक समोर ठेवून तयार केलेल्या या चित्रपटात जबरदस्त व्हीएफएक्स, सीजीआय  इफेक्ट्स पाहायला मिळाले. ...

मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या अभिनेत्रीला मागितला हिंदू असल्याचा पुरावा - Marathi News | Actor-BJP leader Namitha Asked To Show Hindu Identity Proof For Entry In Tamil Nadu Temple | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या अभिनेत्रीला मागितला हिंदू असल्याचा पुरावा

मदुराईतील मीनाक्षी सुंदरेश्वरी या मंदिरात दर्शनाला गेलेल्या तमिळ अभिनेत्री आणि भाजपा नेत्या नमिता यांना हिंदू असल्याचा पुरावा मंदिर प्रशासनाने मागितला. ...

प्रेम म्हणजे त्याग! नागा चैतन्य-शोभिताच्या साखरपुड्यानंतर पहिल्यांदाच व्यक्त झाली समांथा, म्हणते- "समोरच्या व्यक्तीकडून..." - Marathi News | samantha ruth prabhu shared criptic post after naga chaintanya and shobhita enagagement said love is sacrifice | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रेम म्हणजे त्याग! नागा चैतन्य-शोभिताच्या साखरपुड्यानंतर पहिल्यांदाच व्यक्त झाली समांथा, म्हणते- "समोरच्या व्यक्तीकडून..."

नागा चैतन्यने शोभिताशी साखरपुडा केल्यानंतर आता समांथा पहिल्यांदाच व्यक्त झाली आहे. तिने इन्स्टाग्रामवरुन एक क्रिप्टिक पोस्ट शेअर केली आहे. ...

सिने उद्योगातल्या स्त्रियांच्या छळाची मल्याळी कहाणी - Marathi News | A Malayalam story of harassment of women in the film industry | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :सिने उद्योगातल्या स्त्रियांच्या छळाची मल्याळी कहाणी

मल्याळम चित्रपट उद्योगातील स्त्री कलाकारांच्या लैंगिक छळाला वाचा फोडणाऱ्या के. हेमा आयोगाच्या अहवालाने जुनीच चर्चा नव्याने सुरू केली आहे. ...

'कांतारा चॅप्टर-1' मध्ये सॉलिड ॲक्शन सीक्वेन्स, ऋषभ शेट्टी घेतोय विशेष मेहनत! - Marathi News | Rishab Shetty prepares for 'Kantara Chapter 1' shares a Kalaripayattu training picture | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'कांतारा चॅप्टर-1' मध्ये सॉलिड ॲक्शन सीक्वेन्स, ऋषभ शेट्टी घेतोय विशेष मेहनत!

'कांतारा'ला मिळालेल्या यशानंतर चाहते चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची आतुरतेने वाट पाहत होते. ...