अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल वाराणसीत स्मार्ट मीटरचा हैदोस! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी... विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका! MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, ''अपेक्षाच केली नव्हती...'', ट्रम्प यांचा खळबळजनक दावा इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय? एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी CBSE 10th Result 2026: CBSE १० वी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल जाहीर; 'असा' पाहा रिझल्ट चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला... याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले नाशिक - नाशिकमधील TCS कंपनीतील अत्याचार आणि धर्मांतरण प्रकरणातील आरोपी अश्विनी चेनानीला न्यायालयीन कोठडी खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
Tollplaza, Latest Marathi News
रुग्णवाहिका आणि अग्निशमन दलाची वाहने टोल टॅक्स न भरता राष्ट्रीय महामार्गावर धावू शकतात. ...
Raj Thackeray News: मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे शुक्रवारी नाशिक दौरा आटोपून मुंबईकडे परत जात असताना त्यांच्या वाहनांचा ताफा मुलुंड चेक नाका येथील वाहतूक कोंडीत सापडला. नागरिकांना होणाऱ्या त्रासाबद्दल त्यांनी कर्मचाऱ्यांना खडे बोल सुनावले. ...
मुलुंड चेक नाका येथे वाहतूक कोंडी. ...
Fastag : इलेक्ट्रॉनिक पद्धतीने टोल संकलन सुरू केल्याने देशभरातील नाक्यांवर गर्दी होण्याचे प्रमाण घटले आहे. ...
एका प्रश्नाला उत्तर देताना सदावर्ते यांनी थेट राज ठाकरे यांनाच चॅलेंज देऊन टाकले आहे... ...
इलेक्ट्रॉनिक पद्धतीने टोल संकलन सुरू केल्याने देशभरातील नाक्यांवर गर्दी होण्याचे प्रमाण घटले आहे. वाहनधारकांचा नाक्यांवर होणारा खोळंबा फास्टॅगमुळे कमी झाला आहे. परंतु, ३१ जानेवारी २०२४ पर्यंत केवायसी प्रक्रिया पूर्ण न केल्यास वाहनांवर लावलेले फास्टॅग ...
टोलनाक्यावर वाहनांची गर्दी वाढू नये तसेच वाहनचालकांच्या वेळेत बचत व्हावी, या उद्देशाने एनएचएआयने एक वाहन एक फास्टॅग योजना सुरू केली आहे. ...
सातारा येथे आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हाप्रमुख मोहिते यांनी हा इशारा दिला. ...