लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
टोलनाका

टोलनाका, मराठी बातम्या

Tollplaza, Latest Marathi News

१ डिसेंबरपासून राष्ट्रीय महामार्गावरील टोल नाक्यावर ‘फास्ट टॅग’ - Marathi News | 'Fast tag' on toll knots on National Highway from 1st December | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :१ डिसेंबरपासून राष्ट्रीय महामार्गावरील टोल नाक्यावर ‘फास्ट टॅग’

ऑनलाइन टोल भरण्यासाठी स्वतंत्र मार्गिका; राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा देशभरात उपक्रम ...

आता टोल नाक्यावर वाहनांच्या रांगा दिसणार नाही - Marathi News | Vehicle queues will no longer appear on the toll nose | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :आता टोल नाक्यावर वाहनांच्या रांगा दिसणार नाही

सध्या प्रात्यक्षिक स्वरूपात याची चाचपणी विविध टोल नाक्यांवर घेण्यात येत आहे. यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात येत आहे. याकरिता वाहन चालकांना चीप खरेदी करून आपल्या वाहनांवर लावण्याची सक्ती करण्यात येणार आहे. ...

फास्टॅग नसल्यास चारचाकी वाहनांना द्यावा लागणार दुप्पट टोल - Marathi News | Four-wheeler vehicles will have to pay double tolls if not fastag | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :फास्टॅग नसल्यास चारचाकी वाहनांना द्यावा लागणार दुप्पट टोल

चार चाकी वाहनांना फास्टॅग अनिवार्य; १ डिसेंबरपासून टोलची रक्कम फास्टॅगच्या माध्यमातून घेतला जाणार ...

ठाणे शहरातील वाहनांच्या टोलमुक्तीसाठी मनसेचे आंदोलन - Marathi News | MNS agitation for toll free of vehicles in Thane city | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे शहरातील वाहनांच्या टोलमुक्तीसाठी मनसेचे आंदोलन

आनंदनगरनाक्यावर मानवी साखळी; मनसे-भाजप संघर्ष पेटणार ...

निवृत्त न्यायाधीशांमार्फत टोलवसुलीची चौकशी करा - Marathi News | Investigate toll collection through retired judges | Latest pune News at Lokmat.com

पुणे :निवृत्त न्यायाधीशांमार्फत टोलवसुलीची चौकशी करा

प्रत्येक महिन्यात एकूण धावलेली वाहने, टोलेबल वाहनसंख्या, जमा टोल या सगळ्यात गोंधळ राज्यपालांकडे सामाजिक कार्यकर्ते विवेक वेलणकर यांची मागणी ...

...आता टोलनाक्यांवर ‘कॅश’ची गरज नाही - Marathi News | ... no need for 'cache' on the toolbox | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :...आता टोलनाक्यांवर ‘कॅश’ची गरज नाही

नाशिक : येत्या १ डिसेंबरपासून शहरासह जिल्ह्यात नव्हे, तर राज्यभरात राष्टÑीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) वाहनधारकांकडून रोख स्वरूपात टोल शुल्काची रक्कम आकारणार नाही, तर थेट आॅनलाइन पद्धतीने ‘फास्टस्टॅग’ अ‍ॅप्लिकेशनद्वारे रकमेचा भरणा करून वाहनचालकांना ...

...आता टोलनाक्यांवर ‘कॅश’ लागणार नाही; ‘फास्टॅग’ दिसताच मार्ग खुला - Marathi News | ... no more 'cash' on the tollplaza; Open the way you see 'Fastag' | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :...आता टोलनाक्यांवर ‘कॅश’ लागणार नाही; ‘फास्टॅग’ दिसताच मार्ग खुला

एनएचएआय नाशिकद्वारे घोटी, पिंपळगाव बसवंत, चांदवड, धुळे अशा एकूण ५ टोलनाक्यांवर याबाबतची भित्तीपत्रके, जनजागृतीपर फलक लावण्यात येत आहेत. ...

खेड-शिवापूरचा टोलनाका हटविणे हाच पर्याय - Marathi News | The only option is to delete Khed-Shivapur toll plaza | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खेड-शिवापूरचा टोलनाका हटविणे हाच पर्याय

पुणे-सातारा महामार्गाचे रुंदीकरण रेंगाळले ...