जिल्ह्यातील १६०१ शाळा तंबाखू मुक्त करण्याचा माणस शिक्षण विभागाचा आहे. या तंबाखू मुक्त शाळांसाठी शासनाने ११ निकष ठेवले आहेत. त्या निकषांची पुर्तता करून त्याची माहिती अॅपवर अपलोड करून आपल्या शाळेला तंबाखू मुक्त शाळा घोषीत करण्याच्या स्पर्धेत या सर्व श ...
अमिर्झा-धुंडेशिवणी मार्गावर गडचिरोली पोलिसांनी सापळा रचून वाहनांची झडती घेतली. दरम्यान एमएच ३३-४६८४ या क्रमांकाच्या दुचाकीला अडवून तपासणी केली असता ३० लीटर मोहफुलाची दारू आढळून आली. त्यानंतर याच मार्गाने येणाऱ्या एमएच ३३ बी ३०६५ या क्रमांकाच्या दुचाक ...
कोविड सेंटरवर काम करणारे स्वच्छता कर्मचारीच दारूच्या बाटल्या आणि तंबाखूच्या पुड्या, गुटखा, पानमसाला हा 'माल' जादा दराने पोहचवीत असल्याचे उघडकीस आले होते. ...
कोरोना महामारीचे संकट टाळण्यासाठी शासन विविध उपाययोजना करीत आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवर बंदी घातली आहे. शहरातील पानठेले बंद ठेवण्याचे आदेश दिले आहे. तरी शहरात सहजतेने खर्रा उपलब्ध होत आहे. सदर बाब लक्षात येताच शहरातील विवि ...
गडचिरोली शहर १०० टक्के तंबाखूमुक्त करण्यासाठी किराणा असोसिएशन व मुक्तीपथ अभियानाची वाटचाल सुरू आहे. यासाठी मुक्तीपथ व किराणा असोसिएशनची बैठक पार पडली होती. या बैठकीत सर्व किराणा विक्रेत्यानी तंबाखूजन्य पदार्थांची विक्री न करण्याचा सवार्नुमते निर्णय घ ...
हरिदास विठोबाजी वैद्य (४५) रा. वॉर्ड क्रमांक ७, असे आरोपीचे नाव आहे. याचे भोग सभागृहामागे किराणा साहित्याचे गोदाम असून तेथून सुगंधीत तबाखूची विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे ठाणेदार नितीन लेव्हरकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस ...
कोरोना संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी तंबाखू, खर्रा, नस, गुडाखू सिगारेट, बिडी यासारखे तंबाखूजन्य पदार्थ विकण्यावर राज्यासह जिल्हा प्रशासनाने बंदी घातली आहे. या पार्श्वभूमीर गडचिरोली किराणा व्यापारी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांची बैठक दिलीप सारडा यांच्या अ ...