लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वाघ

वाघ

Tiger, Latest Marathi News

२० जानेवारीपासून राज्यात व्याघ्रगणना!, सहा दिवसांचा कार्यक्रम - Marathi News |  From the 20th of January in the state, the six-day event will be organized | Latest akola News at Lokmat.com

अकोला :२० जानेवारीपासून राज्यात व्याघ्रगणना!, सहा दिवसांचा कार्यक्रम

दर चार वर्षांनी होणाºया अखिल भारतीय व्याघ्र्रगणनेची प्रक्रिया सुरू झाली आहे. राज्यातील व्याघ्र प्रकल्प व संरक्षित जंगलांतील वाघ व अन्य मांसभक्ष्यक प्राणी व तृणभक्ष्यी प्राण्यांची गणना २० ते २५ जानेवारीदरम्यान होणार आहे. ...

जावळी तालुक्यात झोरे वस्तीजवळ शिवारात १२ वर्षांच्या बिबट्याचा भूकेने मृत्यू - Marathi News | Death of 12-year-old leopard at Shivar near Zore inhabitant in Javli taluka | Latest satara News at Lokmat.com

सातारा :जावळी तालुक्यात झोरे वस्तीजवळ शिवारात १२ वर्षांच्या बिबट्याचा भूकेने मृत्यू

जावळी तालुक्याच्या दक्षिण विभागातील डोंगरमाथ्यावर सांगवी गावच्या हद्दीत स'ाद्रीनगरच्या झोरे वस्तीजवळ चिपाचा दगड नावाच्या शिवारात १२ वर्षांच्या बिबट्याचा नैसर्गिक मृत्यू झाला. याबाबतची माहिती मिळताच वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन डोंबाळे व त्यां ...

वनरक्षकांच्या बहिष्काराने राज्यातील यंदाची व्याघ्रगणना अडचणीत - Marathi News | Troubled by the Guard of the Forest | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :वनरक्षकांच्या बहिष्काराने राज्यातील यंदाची व्याघ्रगणना अडचणीत

राज्यभरातील व्याघ्रगणना २० ते २५ जानेवारी या कालावधीत करण्याचे नियोजन वन विभागाने केले आहे. मात्र मागील एक महिन्यांपासून वनरक्षक व वनपालांनी तांत्रिक कामांवर बहिष्कार घातला असल्याने व्याघ्रगणना अडचणीत येण्याची शक्यता आहे. ...

८ महिन्यांत विदर्भात १५ वाघांचा मृत्यू; कारवाई कुणावरच नाही - Marathi News | 15 tigers death in Vidarbha in 8 months; There is no action | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :८ महिन्यांत विदर्भात १५ वाघांचा मृत्यू; कारवाई कुणावरच नाही

विदर्भात आठ महिन्यात एक-दोन नव्हेतर तब्बल १५ पट्टेदार वाघांचा मृत्यू झाला असला तरी या प्रकरणात आजतागायत वन खात्याच्या कोणत्याही अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कोणत्याच स्वरूपाची कारवाई झालेली नाही. ...

नरभक्षक वाघिणीची पुन्हा हुलकावणी - Marathi News | Reddish Cannibal Waghini | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :नरभक्षक वाघिणीची पुन्हा हुलकावणी

अकरा जणांचा बळी घेणाऱ्या नरभक्षक वाघिणीने पुन्हा एकदा वन विभागाच्या पथकांना हुलकावणी दिली. सायखेडा जंगलातील दरीत या नरभक्षक वाघिणीचे ‘लास्ट लोकेशन’ मिळाले असून सखी जंगलात लावलेल्या ट्रॅप कॅमेऱ्यात कैद झाली आहे. ...

वाहनाच्या धडकेत वाघिणीचा मृत्यू, नागपूरमधील बाजारगाव शिवारातील घटना - Marathi News | Waghini death due to vehicular traffic, Bagargaon Shivarra incident in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वाहनाच्या धडकेत वाघिणीचा मृत्यू, नागपूरमधील बाजारगाव शिवारातील घटना

भरधाव अज्ञात वाहनाने महामार्ग ओलाडणा-या वाघिणीला जोरदार धडक दिली. त्यात त्या वाघिणीचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना नागपूर - अमरावती राष्ट्रीय महामार्ग क्रमांक - ६ वरील बाजारगाव परिसरात असलेल्या पेपर मिल जवळील घुलीवाला पुलावर शुक्रवारी सायंकाळी ५.४ ...

नागपूरनजीक अमरावती मार्गावर वाहनाच्या धडकेत वाघिणीचा मृत्यू - Marathi News | Death of a tigress by vehicle dashed on the Amravati road near Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरनजीक अमरावती मार्गावर वाहनाच्या धडकेत वाघिणीचा मृत्यू

भरधाव अज्ञात वाहनाने महामार्ग ओलाडणाऱ्या  वाघिणीला जोरदार धडक दिली. त्यात त्या वाघिणीचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना नागपूर - अमरावती राष्ट्रीय  महामार्ग क्रमांक - ६ वरील बाजारगाव परिसरात असलेल्या पेपर मिल जवळील घुलीवाला पुलावर शुक्रवारी सायंकाळी ...

मेळघाटात तीन गावांच्या पुनर्वसनासाठी ४१ कोटींचा प्रस्ताव; आतापर्यंत व्याघ्र प्रकल्पातील १६ गावांचे पुनर्वसन  - Marathi News | 41 crore proposal for rehabilitation of three villages in Melghat; Till now, rehabilitation of 16 villages in the Tiger Reserve | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मेळघाटात तीन गावांच्या पुनर्वसनासाठी ४१ कोटींचा प्रस्ताव; आतापर्यंत व्याघ्र प्रकल्पातील १६ गावांचे पुनर्वसन 

वाघांचे नियोजन, संरक्षण व्यवस्थेबाबत राज्यात अव्वल ठरणा-या मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत तलई, डोलार व पस्तलाई या तीन गावांच्या पुनर्वसनासाठी ४१ कोटी रुपयांचा प्रस्ताव केंद्र सरकारच्या राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाकडे पाठविला आहे. ...