Crime news : या चोरट्याचा ट्रेनने प्रवास चर्चेचा विषय ठरला आहे. हा चोरटा लोकलमध्ये घुसला कसा, हा प्रश्न केला जात आहे. विनोदला मंगळवारी कल्याण रेल्वे न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी दिल्याचे सांगण्यात आले. ...
मंगळवारी दुपारच्या सुमारास एक जोडपे पोद्दार बगिचा परिसरातील मंदिरात आले. सध्या सर्व मंदिरे आणि धार्मिक स्थळे बंद असल्याने या मंदिरात नेहमीपेक्षा वर्दळ कमीच होती. याचाच फायदा घेऊन चोरट्याने मंदिरातील दानपेटी फोडण्याचा प्रयत्न केला. धारदार शस्त्राने तो ...