पोलीस आणि मोबाईल चोरट्यांचा तब्बल चार तास लपाछपीचा खेळ पिटेसूर-आलेसूरच्या जंगलात रंगला. किर्र अंधाऱ्या रात्री, घनदाट जंगलात चोरट्यांना जेरबंद करण्यात भंडारा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले. त्यांच्या जवळून ३१ मोबाईल हँडसेट, एलसीडी टिव्ही आणि कॉ ...
शहर पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या इंदिरा मार्केटमधील राजवीर ट्रेडर्स व कमल प्रोव्हिजन ही दोन किराणा साहित्याची दुकाने पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी फोडली. चोरट्यांनी या दुकानांमधून ४० हजारांची रोख व किराणा साहित्य चोरून नेले. ...
सातारा तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये दुचाकी चोरीचे प्रमाण वाढल्याने पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते आणि सहायक पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी या गुन्ह्यांचा तत्काळ छडा लावण्याचे आदेश दिले होते. ...
पथ्रोट येथील बाबाजी फार्महाऊस येथे लग्नसमारंभात दागिने चोरून नेणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली खरी; परंतु वस्तुस्थिती प्रकट झाली तेव्हा तेही चक्रावले. कारण ज्या भाड्याच्या घरातून त्याला अटक केली, त्याच्या वरच्या माळ्यावर रहिमापूरचे ठाणेदार राहतात. ...