लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
चोर

चोर

Thief, Latest Marathi News

तिसऱ्या दिवशीही शहरात चोरीचे सत्र सुरूच - Marathi News | On the third day, the theft session started in the city | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :तिसऱ्या दिवशीही शहरात चोरीचे सत्र सुरूच

शहरात तिसऱ्याही दिवसी चोरट्यांनी घरफोडी केल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. सतत तिसºयाही दिवशी चोरट्यांनी घरफोडी केल्याने स्थानिक पोलीस करतात तरी काय, असा सवाल सध्या हिंगणघाट येथील नागरिकांकडून विचारला जात आहे. ...

पिंपरी-चिंचवड  येथे वृध्द महिलेचे ३० लाखांचे हिरे, सोन्याचे दागिने लंपास - Marathi News | theft of Old women diamonds and gold jewellery at Pimpri-Chinchwad | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पिंपरी-चिंचवड  येथे वृध्द महिलेचे ३० लाखांचे हिरे, सोन्याचे दागिने लंपास

पिंपरीत ३० लाख ७५ हजारांचे हिरे व सोन्याचे दागिने चोरट्यांनी लंपास केले. ...

मौजमजेसाठी वाहनचोरी करणारे तिघे जेरबंद - Marathi News | Three accused arrested in case of theft motor cycles for fun | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मौजमजेसाठी वाहनचोरी करणारे तिघे जेरबंद

दोन रिक्षा, चार दुचाकी अशी ५ लाख २५ हजार रुपये किमतीची सहा वाहने चोरले. ...

मंठ्यात चोरटे आले अन् पळाले - Marathi News | The thieves came and ran away | Latest jalana News at Lokmat.com

जालना :मंठ्यात चोरटे आले अन् पळाले

चोरट्यांचा घरफोडीचा डाव मंठा पोलिसांनी उधळून लावत एका दुचाकीसह कार ताब्यात घेतली. पोलिसांनी पाठलाग केल्याने वाहने सोडून चोरट्यांनी शेतशिवारातून पळ काढला. ...

घरफोडी करून पावणेसोळा लाखांचा ऐवज लंपास - Marathi News | gold , silver and cash almost 16 lakhs rupees theft from house | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :घरफोडी करून पावणेसोळा लाखांचा ऐवज लंपास

चोरांनी घरातील ५० तोळे सोने व चांदीचे दागिने तसेच रोकड लंपास केली... ...

पोलिसांनी आवळल्या दुचाकी चोरणाऱ्या टोळीच्या मुसक्या - Marathi News | police arrested eight members of goa gang for stealing five two wheelers | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पोलिसांनी आवळल्या दुचाकी चोरणाऱ्या टोळीच्या मुसक्या

गजाआड करण्यात आलेल्या आठ संशयितापैंकी सहा जण अल्पवयीन ...

अबब ..! सीसीटीव्हीचे तब्बल ८९ कॅमेरे फोडून दुकानात केली चोरी - Marathi News | ohh..! stolen in shop after 89 cctv camera break | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अबब ..! सीसीटीव्हीचे तब्बल ८९ कॅमेरे फोडून दुकानात केली चोरी

चोरट्यांनी चोरी करण्यापूर्वी दुकानातील सीसीटीव्हीच्या ८९ कॅमेऱ्यांची तोडफोड करून नुकसान केले. ...

आई-वडिल दुचाकी घेऊन देत नसल्याने मुलाने केली चोरी - Marathi News | Theft was committed by the child because the family was not taking the bike | Latest satara News at Lokmat.com

सातारा :आई-वडिल दुचाकी घेऊन देत नसल्याने मुलाने केली चोरी

चाकूचा धाक दाखवून दुचाकी पळविणाऱ्या मुलास अटक ...