भाभानगर परिसरात दादासाहेब गायकवाड सभागृहाच्या समोरील बाजूस असलेल्या जॉगिंग ट्रॅक शेजारील पाण्याच्या टाकीजवळ दोन चोरट्यांनी गस्तीपथकातील दोन पोलीस कर्मचाºयांवर दगडफेक करून हल्ला केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. ...
‘तुझ्या पप्पांनी तुला पुण्याला बोलाविले आहे’, असे सांगत सोबत येण्यास सांगितले. त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून तिन्ही मुले जाण्यास तयार झाली व महालक्ष्मी एक्स्प्रेसमधून त्यांचा प्रवास सुरू झाला. ...
ट्रॅक्टर व रेती असा १२ लाख सहा हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता. त्या गुन्ह्यातील एका ट्रॅक्टरमालक व एका ट्रॅक्टर चालकाला शनिवारी अटक केली आहे. उर्वरित पाच आरोपी फरार आहेत. पोलिसांनी जप्त केलेल्या रेती प्रकरणात चोरीचा गुन्हा दाखल केल्याने ...
रात्रीच्या वेळी अज्ञात व्यक्ती किंवा चोर आल्याची माहिती मिळाल्यानंतर हा भोंगा वाजवला जाणार आहे. यामुळे प्रत्येक गावातील ग्रामस्थ सावध राहतील. चोर आल्याचे समजल्यानंतर ग्रामस्थांनी फोन करणे अपेक्षित आहे. ...