लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
चोर

चोर, मराठी बातम्या

Thief, Latest Marathi News

चोरट्याच्या झटापटीत प्रवासी जखमी, कल्याण रेल्वे स्थानकातील घटना - Marathi News | Passenger injured in burglary, incident at Kalyan railway station | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :चोरट्याच्या झटापटीत प्रवासी जखमी, कल्याण रेल्वे स्थानकातील घटना

एक प्रवासी रेल्वेच्या दारात उभा होता. रेल्वे गाडी कल्याण रेल्वे स्थानकात आली असता गाडी थांबली असताना चोरट्याने प्रवाशाच्या खिशातून  मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न केला. ...

मोटारसायकल चोरणाऱ्या चारजणांच्या टोळीस अटक  - Marathi News | A gang of four arrested for stealing a motorcycle | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :मोटारसायकल चोरणाऱ्या चारजणांच्या टोळीस अटक 

पाचोरा आणि आसपासच्या परिसरातून मोटारसायकल चोरी करणाऱ्या चार जणांच्या टोळीस अटक करण्यात आली आहे.  ...

"सोनसाखळी हिसकवणाऱ्यांना पोलिसांचा दणका", तर चोरीचे सोने विकत घेणार्‍या सराफाच्याही आवळल्या मुसक्या - Marathi News | "Police crack down on gold chain snatchers" | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"सोनसाखळी हिसकवणाऱ्यांना पोलिसांचा दणका", तर चोरीचे सोने विकत घेणार्‍या सराफाच्याही आवळल्या मुसक्या

सराईत टोळीविरुद्ध पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची मोक्का कारवाई ...

‘गायब ’ झालेली श्रीकृष्णाची मूर्ती पुन्हा ठेवली जागेवर - Marathi News | The 'disappeared' idol of Lord Krishna was put back in place | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :‘गायब ’ झालेली श्रीकृष्णाची मूर्ती पुन्हा ठेवली जागेवर

पोलिसांनी मूर्ती पूर्ववत जागेवर ठेवण्याचे आदेश दिल्यावर ही मूर्ती जागेवर ठेवण्यात आली आहे. ...

पाटणा येथे गारगोटी चोरट्याला वनाधिकारीने केले जेरबंद - Marathi News | Forest officer nabbed a pebble thief at Patna | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पाटणा येथे गारगोटी चोरट्याला वनाधिकारीने केले जेरबंद

पाटणा राखीव वन परिक्षेत्रात मौल्यवान गारगोटीचे उत्खनन होत असल्याची माहिती मिळताच वनाधिकारीने सापळा रचून एकाला जेरबंद केले आहे. ...

एलसीबीच्या पोलीस शिपायाचीच 'वर्दी' चोरीला, तक्रार दाखल - Marathi News | LCB police constable's 'uniform' stolen, complaint lodged | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :एलसीबीच्या पोलीस शिपायाचीच 'वर्दी' चोरीला, तक्रार दाखल

भंडारा येथील घटना : कर्तव्यावर असताना घरी झाली चोरी ...

अमळनेरात दोन घरफोडीत पावणेतीन लाखांचा ऐवज लंपास - Marathi News | In two burglaries in Amalnera, Lampas stole Rs 53 lakh | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :अमळनेरात दोन घरफोडीत पावणेतीन लाखांचा ऐवज लंपास

घरमालक लग्नाला गेलेले असताना अज्ञात चोरट्यानी घराचा कडीकोयंडा तोडून सोन्याचे दागिन्यांसह, रोख रक्कम असा सव्वालाखाचा ऐवज चोरून नेला. ...

चाळीसगावात बंद घरातून दोन लाख रुपयांचा ऐवज लंपास - Marathi News | Lampas stole Rs 2 lakh from a closed house | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :चाळीसगावात बंद घरातून दोन लाख रुपयांचा ऐवज लंपास

चाळीसगाव शहरातील भडगावरोडवरील गणेश कॉलनीमधील शिक्षकाच्या घरातून दोन लाख दहा हजार रूपयांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला. ...