लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ठाणे

ठाणे

Thane, Latest Marathi News

Gram Panchayat Election Result: ठाणे जिल्ह्यात भाजपची मुसंडी, ४२ पैकी २५ सरपंचपदांवर भाजपचा झेंडा - Marathi News | Gram Panchayat Election Result BJP win in Thane district, BJP flag on 25 out of 42 sarpanch posts | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे जिल्ह्यात भाजपची मुसंडी, ४२ पैकी २५ सरपंचपदांवर भाजपचा झेंडा

डोंबिवली : ठाणे जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत भाजपाने मुसंडी मारली असून, भिवंडीत १४ पैकी १०, शहापूरात पाचपैकी दोन ग्रामपंचायतीत सरपंचपद ... ...

पार्टी सोडून जाणे पडले महागात! मित्रानेच मित्राच्या डोक्यात फोडली बिअरची बाटली - Marathi News | A friend broke a beer bottle on the head of a friend due to Leaving the party | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पार्टी सोडून जाणे पडले महागात! मित्रानेच मित्राच्या डोक्यात फोडली बिअरची बाटली

या प्रकरणी प्रवीण गायकवाड याने दिलेल्या तक्रारी वरून कोनगाव पोलीस ठाण्यात करण पाटील विरोधात गुन्हा दाखल केला आहे. ...

येऊर, घोडबंदर रोडवरील डझनभर अवैध धाब्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई ; बारा जणांना अटक  - Marathi News | State Excise Department raids dozens of illegal dhabas on Ghodbunder Road | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :येऊर, घोडबंदर रोडवरील डझनभर अवैध धाब्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई ; बारा जणांना अटक 

राज्य उत्पादन शुल्क विभागाने आगामी नाताळ व नवर्षाच्या पार्श्वभूमीवर अवैध मद्य निर्मिती, विक्री व वाहतुकीवर विशेष भरारी पथकाच्या माध्यमातून करडी नजर ठेवली जाणार आहे. ...

भिवंडीत रिक्षा चालकाची मुजोरी; शाळकरी मुलीस शेजारी बसविण्याचा केला आग्रह - Marathi News | A rickshaw puller in Bhiwandi insubordination Insisted to seat the school girl next to him | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत रिक्षा चालकाची मुजोरी; शाळकरी मुलीस शेजारी बसविण्याचा केला आग्रह

याप्रकरणी जखमी विद्यार्थिनीच्या वडिलांनी अज्ञात मुजोर रिक्षा चालकाविरोधात नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ...

दिवा भाजप आणि स्थानिक लोकांचे डम्पिंग बंद आंदोलन; दहा दिवसात डम्पिंग बंद केले नाही तर उग्र आंदोलन करणार - Marathi News | Diva BJP and local people's anti-dumping movement | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दिवा भाजप आणि स्थानिक लोकांचे डम्पिंग बंद आंदोलन; दहा दिवसात डम्पिंग बंद केले नाही तर उग्र आंदोलन करणार

या दिवा डम्पिंगला जाणाऱ्या सर्व गाड्या अडवण्यात आल्या... ...

माणसाने नुसतेच जगू नये, जगताना कर्तृत्व गाजवावे -  आप्पा परब  - Marathi News | A man should not just live, he should achieve while living says Appa Parab | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :माणसाने नुसतेच जगू नये, जगताना कर्तृत्व गाजवावे -  आप्पा परब 

परब यांना चतुरंग प्रतिष्ठानच्या वतीने जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ...

नौपाडा पोलीस ठाण्याच्या मैदानावर विषारी घोणस साप; पोलिसांमध्ये घबराट! - Marathi News | Venomous snake on Naupada police station grounds Panic in the police | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :नौपाडा पोलीस ठाण्याच्या मैदानावर विषारी घोणस साप; पोलिसांमध्ये घबराट!

ठाणे अंमलदार पोहवा पवार यांनी तत्काळ सर्पमित्र पोलीस हवलदार ज्ञानेश्वर शिरसाठ यांना पाचारण केले आणि त्यास तत्काळ पकडून जंगलात सोडले. ...

उल्हासनगरात शिवसेना ठाकरे गटाला धक्का; गटाकडून तेजी व गायकवाड यांची शहरप्रमुख पदी निवड - Marathi News | Shiv Sena shocks Thackeray group in Ulhasnagar; Sir Salamat that turban fifty...Rajendra Chaudhary Thackeray | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात शिवसेना ठाकरे गटाला धक्का; गटाकडून तेजी व गायकवाड यांची शहरप्रमुख पदी निवड

शिवसेना ठाकरे गटाचे शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांच्यावर मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल होताच, अटकेच्या भीतीने त्यांनी शिंदे गटाचा मार्ग निवडला. ...