लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ठाणे

ठाणे

Thane, Latest Marathi News

भिवंडीतील तीन सराईत गुन्हेगारांना केले हद्दपार - Marathi News | Three inn criminals deported from Bhiwandi | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीतील तीन सराईत गुन्हेगारांना केले हद्दपार

भिवंडीतील वाढत्या गुन्हेगारीला आळा बसावा यासाठी भिवंडी पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे यांनी कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली. ...

भिवंडीत पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा, पोलिसांनी १७ जणांना घेतले ताब्यात - Marathi News | Pakistan Zindabad slogans in Bhiwandi, | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा, पोलिसांनी १७ जणांना घेतले ताब्यात

भिवंडीतील शिक्षा सुधार समितीच्या वतीने भिवंडी मनपा मुख्यालयासमोर आयोजित केलेल्या मेरी पाठशाला आंदोलनात पाठिंबा देण्यासाठी आलेल्या एका १४ वर्षीय विद्यार्थ्याने पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा केल्याची धक्कादायक घटना सोमवारी दुपारी घडली आहे. ...

उल्हासनगर स्टेशनकडील वालधुनी नदीच्या पुलाचे काम रखडले, बांधकाम विभाग वादात - Marathi News | Work on Valdhuni river bridge at Ulhasnagar station stalled, construction department in dispute | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर स्टेशनकडील वालधुनी नदीच्या पुलाचे काम रखडले, बांधकाम विभाग वादात

धुमधडाक्यात भूमिपूजन झालेल्या उल्हासनगर रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या वालधुनी नदीवरील पुलाचे काम गेल्या सहा महिन्यांपासून रखडले आहे. नागरिक व रिक्षाचालकांची गैरसोय होत असून महापालिका बांधकाम विभागावर टीकेचे झोळ उठली आहे.  ...

खाजगीकरणा विरोधात महावितरणच्या वीज कर्मचारी, अधिकाऱ्यांचा आज रात्रीपासून संप! भव्य मोर्चाद्वारे एकमताने निर्णय  - Marathi News | Mahavitran electricity workers, officers strike from tonight against privatization | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :खाजगीकरणा विरोधात महावितरणच्या वीज कर्मचारी, अधिकाऱ्यांचा आज रात्रीपासून संप! भव्य मोर्चाद्वारे एकमताने निर्णय 

महावितरणचे अधिकारी, अभियंते आणि वीज कर्मचाऱ्यांच्या सर्व संघटनांनी एकत्र येऊन खाजगी करणाविरोधात विविध मार्गांनी १५ दिवसांपासून आंदोलन सुरू केले आहेत. ...

पूर्ण झालेल्या कामांवरच ठाणे महापालिकेकडून कोट्यवधींची उधळपट्टी - Marathi News | waste of crores by thane municipal corporation only on completed work | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पूर्ण झालेल्या कामांवरच ठाणे महापालिकेकडून कोट्यवधींची उधळपट्टी

ठाणे महानगर पालिकेकडून अनावश्यक कामांसाठी कोट्यवधी रुपयांची उधळण केली जात आहे. ...

जानेवारीत रंगणार मनशक्ती माईंड जीम संस्कार विज्ञान सोहळा - Marathi News | manashakti mind gym sanskar vigyan ceremony will be held in january | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :जानेवारीत रंगणार मनशक्ती माईंड जीम संस्कार विज्ञान सोहळा

वैयक्तिक समस्यांवर विनामूल्य वैयक्तिक मार्गदर्शन उपलब्ध असणार आहे. ...

प्रभात फिल्म सोसायटीचे संस्थापक चित्रपट अभ्यासक सुधीर नांदगावकर यांचे निधन - Marathi News | Film scholar Sudhir Nandgaonkar passed away | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :प्रभात फिल्म सोसायटीचे संस्थापक चित्रपट अभ्यासक सुधीर नांदगावकर यांचे निधन

प्रभात फिल्म सोसायटीचे संस्थापक, चित्रपट अभ्यासक सुधीर नांदगावकर यांचे दुपारी तीनच्या सुमारास प्रदीर्घ आजाराने निधन झाले. ...

उल्हासनगरात कोहिनुर इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून पडून कामगारांचा मृत्यू - Marathi News | Workers died after falling from fifth floor of Kohinoor building in Ulhasnagar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात कोहिनुर इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून पडून कामगारांचा मृत्यू

कॅम्प नं-१ राणा कंपाऊंड येथील कोहिनुर इमारतीच्या पाचव्या मजल्यावर लोखंडी सळई बसविण्याचे काम करणारा कामगार खाली पडून मृत्यू झाला. ...