लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ठाणे

ठाणे

Thane, Latest Marathi News

भिवंडीत माहिती अधिकार अर्ज टाकल्याच्या रागातून सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस निरीक्षकाला बेदम मारहाण - Marathi News | Retired assistant police inspector brutally beaten up in Bhiwandi for filing RTI application | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत माहिती अधिकार अर्ज टाकल्याच्या रागातून सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस निरीक्षकाला बेदम मारहाण

याप्रकरणी निजामपुरा पोलीस ठाण्यात तिघां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

खारघर दुर्घटनेच्या अनुभवानंतर भूमीपूजन सोहळा एसी मंडपात, शासनाकडून घेतली गेली काळजी - Marathi News | After the experience of Kharghar disaster Bhumi Pujan ceremony at AC Mandap care taken by Government | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :खारघर दुर्घटनेच्या अनुभवानंतर भूमीपूजन सोहळा एसी मंडपात, शासनाकडून घेतली गेली काळजी

वाढत्या उन्हाचा त्रास होऊ नये यासाठी शासनाच्या वतीने संपूर्ण एसी मंडपची उभारणी करण्यात आली होती. ...

अन्यथा तुमची शुगर वाढविल्याशिवाय गप्प बसणार नाही: तानाजी सावंतांनी दिला विरोधकांना इशारा - Marathi News | shinde group minister tanaji sawant criticized opposition in thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अन्यथा तुमची शुगर वाढविल्याशिवाय गप्प बसणार नाही: तानाजी सावंतांनी दिला विरोधकांना इशारा

मागील काही महिन्यापूर्वी हापकीनच्या मुद्यावरुन तानाजी सावंत यांची खिल्ली उडविण्यात आली होती. ...

विकास कामांवरुन पोटत दुखत असेल तर त्यांच्यासाठी आपला दवाखाना उपलब्ध; एकनाथ शिंदे यांची विरोधकांवर टीका - Marathi News | aapla dawakhana is available for them if they have stomach ache due to development works cm eknath shinde criticizes opponents | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :विकास कामांवरुन पोटत दुखत असेल तर त्यांच्यासाठी आपला दवाखाना उपलब्ध; एकनाथ शिंदे यांची विरोधकांवर टीका

ठाण्यातील जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या सुपर स्पेशालीटी रुग्णालयात रुपांतर केले जाणार आहे. ...

Thane: ठाण्यात शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा, म्हस्के यांच्या विरोधात टिप्पणी, भाजप पदाधिकाऱ्यांना अटक - Marathi News | In Thane, Shiv Sena-BJP workers made strong comments against Rada, Mhaske, BJP office bearers arrested | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा, म्हस्के यांच्या विरोधात टिप्पणी

Thane: ठाण्याचे माजी महापौर तथा शिवसेना शिंदे गटाचे नेते नरेश म्हस्के यांच्याविरुद्ध सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करणारे भाजपचे ठाणे शहर सचिव प्रमोद चव्हाण (४८) आणि गणेश दळवी (३८) या दोघांना कोपरी पोलिसांनी गुरुवारी अटक केली ...

क्रिकेट स्पर्धेत श्री माँ विद्यालय अंतिम फेरीत, आज फायनल - Marathi News | Sri Maa Vidyalaya in final round of cricket tournament, final today | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :क्रिकेट स्पर्धेत श्री माँ विद्यालय अंतिम फेरीत, आज फायनल

एन. टी. केळकर स्मृती आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेतील कामगिरी ...

ठाणे जिल्ह्यातील ११ हजार बालकांच्या मोफत शालेय प्रवेश प्रक्रियेला वेग - Marathi News | Free school admission process for 11 thousand children in Thane district speed up | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे जिल्ह्यातील ११ हजार बालकांच्या मोफत शालेय प्रवेश प्रक्रियेला वेग

ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेंतर्गत जिल्ह्यातील सर्व पंचायत समिती व महानगर पालिकामध्ये एकूण ६२८ पात्र शाळांमध्ये या बालकांचे प्रवेश करण्यात येणार आहे ...

ठाण्याच्या मावळी मंडळ राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचा आज अंतिम निकाल! - Marathi News | Thane Mawli Mandal State Level Kabaddi Tournament Final Result Today | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :ठाण्याच्या मावळी मंडळ राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचा आज अंतिम निकाल!

श्री मावळी मंडळ तर्फे ७०व्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन ...