लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ठाणे

ठाणे, मराठी बातम्या

Thane, Latest Marathi News

खाडीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह - Marathi News | The body of an unidentified man was found in the creek | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :खाडीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह

कळवा रेतीबंदर भागातील घटना. ...

सावत्र वडिलांच्या मारहाणीत मुलाचा मृत्यू - Marathi News | Son's death due to beating by stepfather | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सावत्र वडिलांच्या मारहाणीत मुलाचा मृत्यू

आरोपीस अटक : चितळसर पोलिसांची कारवाई ...

उपवन तलावात बुडून तरुणाचा मृत्यू - Marathi News | Youth dies after drowning in Upvan lake | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उपवन तलावात बुडून तरुणाचा मृत्यू

पोहताना पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडाला. ...

वडिलांनी पोलिसांत दिली तक्रार; मुलाने लॉजमध्ये जाऊन संपवली जीवनयात्रा - Marathi News | Mira Road son end his life after his father complained to the police | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :वडिलांनी पोलिसांत दिली तक्रार; मुलाने लॉजमध्ये जाऊन संपवली जीवनयात्रा

मीरा रोड येथे एका खासगी कंपनीत काम करणाऱ्या तरुणाने लॉजमध्ये आपलं आयुष्य संपवलं आहे. ...

तीन वर्षं पाकिस्तानी व्यावसायिकाच्या प्रेमात होती नगमा, दोन्ही मुलींनाही सीमेपार नेण्याचा इरादा! - Marathi News | Nagma was in love with a Pakistani businessman for three years intending to take both girls across the border | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :तीन वर्षं पाकिस्तानी व्यावसायिकाच्या प्रेमात होती नगमा, दोन्ही मुलींनाही सीमेपार नेण्याचा इरादा!

बनावट कागदपत्रांच्या आधारे पासपोर्ट तयार केल्यामुळे सध्या न्यायालयीन कोठडीत असलेली नगमा हिला सुटका झाल्यानंतर दोन्ही मुलींना घेऊन पाकिस्तानात जायचे आहे. ...

हवेत चाकू फिरवीत तरुणाची माहिलेसह तिघांना मारहाण - Marathi News | Three people including his wife were beaten up by a young man swinging a knife in the air | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :हवेत चाकू फिरवीत तरुणाची माहिलेसह तिघांना मारहाण

कळवा पोलिस ठाण्यात गुन्हा. ...

येऊर परिसरातील धबधब्यावर जाण्यास पर्यटकांना बंदी - Marathi News | Tourists are prohibited from going to the waterfall in Yeur area | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :येऊर परिसरातील धबधब्यावर जाण्यास पर्यटकांना बंदी

वनविभागाने घातले निर्बंध : प्रवेशद्वार सायंकाळी ७ नंतर राहणार बंद. ...

Thane: १५ दिवसांपूर्वीच झाले होते केंद्राचे उदघाटन, उल्हासनगर महापालिका आरोग्य केंद्राला गळती - Marathi News | Thane: The center was inaugurated only 15 days ago, the Ulhasnagar Municipal Health Center suffered a leak | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :१५ दिवसांपूर्वीच झाले होते केंद्राचे उदघाटन, उल्हासनगर महापालिका आरोग्य केंद्राला गळती

Ulhasnagar News: महापालिका आयुक्त अजीज शेख यांच्या हस्ते १५ दिवसांपूर्वी उदघाटन झालेल्या छत्रपती संभाजी चौकातील प्राथमिक आरोग्य केंद्राला पावसाने गळती लागली. या गळतीमुळे केंद्रात पाणीच पाणी झाले असून औषधी व इतर साहित्य भिजण्याची भीती व्यक्त होत आहे. ...