लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ठाणे

ठाणे, मराठी बातम्या

Thane, Latest Marathi News

एनसीसी कॅडेट मारहाणीच्या निषेधार्थ सर्वपक्षीयांची आंदोलने; जोशी-बेडेकर महाविद्यालयाला छावणीचे स्वरूप  - Marathi News | All-party protests against NCC cadet beating; Joshi-Bedekar College has a cantonment structure | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :एनसीसी कॅडेट मारहाणीच्या निषेधार्थ सर्वपक्षीयांची आंदोलने; जोशी-बेडेकर महाविद्यालयाला छावणीचे स्वरूप 

दिवसभर राजकीय पक्षांकडून आंदोलन सुरू असल्याने त्या महाविद्यालयाच्या गेटला छावणीचे स्वरूप आले होते. ...

ठाण्यात एनसीसी कॅडेट्सना बेदम मारहाण करणाऱ्या शुभम प्रजापतीचे निलंबन - Marathi News | Suspension of Shubham Prajapati who brutally beat NCC cadets in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात एनसीसी कॅडेट्सना बेदम मारहाण करणाऱ्या शुभम प्रजापतीचे निलंबन

या मारहाणीचा प्रकार संपूर्ण राज्यभरात गाजत असतानाच मारहाण करणाऱ्या प्रजापतीविरोधात कोणतीही तक्रार करायची नसल्याचे ज्यांना मारहाण झाली त्या विद्यार्थ्यांनी ठाण्याच्या पोलिसांना दिलेल्या जबाबात स्पष्ट केले आहे. ...

घोडबंदर रोडवर गर्डर टाकण्याच्या कामासाठी मोठ्या वाहनांना तात्पुरती बंदी - Marathi News | Temporary ban on heavy vehicles for girder laying work on Ghodbunder Road | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :घोडबंदर रोडवर गर्डर टाकण्याच्या कामासाठी मोठ्या वाहनांना तात्पुरती बंदी

घोडबंदर मार्गावर मेट्रोचे काम सुरू असल्यामुळे मुंबई, ठाणे घोडबंदर रोडच्या दिशेने मोठ्या वाहनांसाठी कापूरबावडी जंक्शन येथे प्रवेश बंद करण्यात आला आहे. ...

ठाण्यात स्ट्रीट पोलला खासगी बसची जोरदार धडक; १२ प्रवासी जखमी - Marathi News | A private bus hit a street pole in Thane; 12 passengers injured | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात स्ट्रीट पोलला खासगी बसची जोरदार धडक; १२ प्रवासी जखमी

कासारवडवली येथून २५ ते २७ प्रवासी घेऊन घोडबंदर रोडने कोपरीकडे ही खासगी बस निघाली होती. याचदरम्यान पातलीपाडा उड्डाणपुलावर त्या बसचा अपघात झाला. ...

प्रजापती एनसीसीमधून निलंबित; पण मार खाणाऱ्या विद्यार्थ्यांचा तक्रारीस नकार! - Marathi News | Prajapati suspended from NCC; But the students who were beaten refused to complain! | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :प्रजापती एनसीसीमधून निलंबित; पण मार खाणाऱ्या विद्यार्थ्यांचा तक्रारीस नकार!

वैद्यकीय तपासणीलाही विरोध केला. दरम्यान, या प्रकरणी अदखलपात्र गुन्हा (एनसी) नोंदविल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली. ...

मुंबई-नाशिक महामार्गावरील पडघा टोल नाक्यावर रात्रीपासून टोल वसुली: ठाणे जिल्हाधिकारी - Marathi News | toll collection at padgha toll booth on mumbai nashik highway from night said thane collector | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मुंबई-नाशिक महामार्गावरील पडघा टोल नाक्यावर रात्रीपासून टोल वसुली: ठाणे जिल्हाधिकारी

ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ठरविण्यात आले.  ...

शिस्तीच्या नावाखाली एनसीसी कॅडेट्सना बेदम मारहाण; जोशी-बेडेकर काॅलेजमधील घटना; व्हिडीओ व्हायरल  - Marathi News | NCC cadets brutally beaten in the name of discipline; Incidents at Joshi-Baedekar College video viral | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शिस्तीच्या नावाखाली एनसीसी कॅडेट्सना बेदम मारहाण; जोशी-बेडेकर काॅलेजमधील घटना; व्हिडीओ व्हायरल 

संबंधित मुलांचे जबाब नोंदवित असून त्यांनी तक्रार केल्यास प्रजापतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी माहिती पोलिसांनी दिली. ...

ठाणे जिल्ह्यातील पर्यटनाचा आनंद घ्या; पण अंतरावरूनच! सुरक्षेची जबाबदारी स्थानिक प्रशासनावर - Marathi News | Enjoy tourism in Thane district; But from a distance! Responsibility for security rests with local administration | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे जिल्ह्यातील पर्यटनाचा आनंद घ्या; पण अंतरावरूनच! सुरक्षेची जबाबदारी स्थानिक प्रशासनावर

पर्यटनाच आनंद घेणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेची जबाबदारी स्थानिक प्रशासनावर ...