लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ठाणे

ठाणे, मराठी बातम्या

Thane, Latest Marathi News

Thane: जि.प.कडून १५१ अतिरिक्त पदविधर शिक्षकांचे उपशिक्षक म्हणून समायाेजन! - Marathi News | Thane: Adjustment of 151 additional post-graduate teachers as Sub-Teachers by G.P.! | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :जि.प.कडून १५१ अतिरिक्त पदविधर शिक्षकांचे उपशिक्षक म्हणून समायाेजन!

Thane: ठाणे जिल्ह्यातील गांवपाड्यांमधील प्राथमिक शाळेचे तब्बल १५१ शिक्षक संचमान्यतेव्दारे अतिरिक्त ठरले आहेत. ...

अंबरनाथच्या विद्यार्थ्यांनी बनवल्या सैनिकांसाठी राखी; महात्मा गांधी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा अनोखा उपक्रम - Marathi News | Rakhi for soldiers made by students of Ambernath; A unique initiative by the students of Mahatma Gandhi Vidyalaya | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अंबरनाथच्या विद्यार्थ्यांनी बनवल्या सैनिकांसाठी राखी; महात्मा गांधी विद्यालयाचा उपक्रम

Thane: 'एक राखी सैनिकांसाठी' या उपक्रमांतर्गत अंबरनाथच्या महात्मा गांधी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी शाळेतच राखी बनवण्याचे काम सुरू केले आहे. आपल्या हाताने बनवलेली राखी सीमेवर संरक्षण करणाऱ्या सैनिकांसाठी पाठवण्यात येणार आहे. ...

Thane: दोन किलो चरससह दोघेजण ठाण्यात जेरबंद, वागळे इस्टेट गुन्हे शाखेची कामगिरी - Marathi News | Thane: Two persons arrested in Thane with two kilos of hashish, performance of Wagle Estate Crime Branch | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दोन किलो चरससह दोघेजण ठाण्यात जेरबंद, वागळे इस्टेट गुन्हे शाखेची कामगिरी

Crime News: चरस हा अंमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या बिहारमधील प्रशांत कुमार रामबाबू सिंग (२७) आणि प्रेमशंकर लक्ष्मीनारायण ठाकूर (२३) या दुकलीला ठाणे शहर पोलिसांच्या वागळे इस्टेट गुन्हे शाखेने जेरबंद केले. ...

Thane: कळवा रुग्णालयाचा वसुनिष्ठ आणि योग्य अहवाल सादर होईल - दीपक केसरकर - Marathi News | Thane: Kalwa Hospital will submit accurate and proper report - Deepak Kesarkar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कळवा रुग्णालयाचा वसुनिष्ठ आणि योग्य अहवाल सादर होईल - दीपक केसरकर

Thane: कळवा रुग्णालयाचा अहवाल येण्यास उशीर होत असला तरी देखील वस्तुनिष्ठ आणि योग्य अहवाल येणे गरजेचे आहे. त्यासाठी याची सखोल चौकशी केली जात आहे. त्यामुळे कदाचित अहवाल येण्यास उशीर होत असेल असे मत शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केले. ...

बिना रस्त्याची गावं! ठाणे जिल्ह्यात ११० गावांना रस्ते नसताना रुग्णवाहिका सेवा देण्याचे आदेश - Marathi News | Villages without roads | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बिना रस्त्याची गावं! ठाणे जिल्ह्यात ११० गावांना रस्ते नसताना रुग्णवाहिका सेवा देण्याचे आदेश

प्रशासनाकडे नोंद मात्र महसुली गावांपैकी १६ गावांना रस्तेच नाहीत ...

कळवा खाडीतील अनाधिकृत झोपड्यांवर दुसऱ्या दिवशीही कारवाई; रहिवाशांचा आंदोलनाचा प्रयत्न - Marathi News | Action on unauthorized huts in Kalwa Bay also on the second day Attempts by residents to protest | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कळवा खाडीतील अनाधिकृत झोपड्यांवर दुसऱ्या दिवशीही कारवाई; रहिवाशांचा आंदोलनाचा प्रयत्न

कळवा खाडीत उभ्या असलेल्या अनाधिकृत झोपड्यांवर सलग दुसऱ्या दिवशीही ठाणे महापालिकेने कारवाई केली आहे. ...

महापालिका शाळांच्या दुरूस्ती कामात दिरंगाई, कार्यकारी अभियंत्यावर होणार कारवाई!  - Marathi News | Delay in the repair work of municipal schools, action will be taken against the executive engineer! | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :महापालिका शाळांच्या दुरूस्ती कामात दिरंगाई, कार्यकारी अभियंत्यावर होणार कारवाई! 

ठाणे महानगरपालिका क्षेत्रामधील ज्या शाळांची दुरूस्ती आवश्यक आहे, अशा एकूण ३४ शाळा दुरूस्तीच्या कमांची रक्कम १५ कोटी असून त्यासाठीचा कार्यादेशही ८ मार्च २०२३ रोजी देण्यात आला आहे. ...

कळवा रुग्णालयाच्या चौकशी समितीचा अहवाल लांबला - Marathi News | Kalwa Hospital inquiry committee report is long | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कळवा रुग्णालयाच्या चौकशी समितीचा अहवाल लांबला

साधारपणे १० ते १२ दिवसांचा कालावधी जाऊ शकतो असे सांगण्यात आले आहे. त्यामुळे चौकशी समितीचा अहवाल लांबला आहे. ...