लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ठाणे महानगरपालिका

ठाणे महानगरपालिका

Thane municipal corporation, Latest Marathi News

अंगणवाडीच्या दुरवस्थेमुळे विद्यार्थ्यांच्या जीवास धोका - Marathi News | The risk of the lives of students due to the anganwadi disturbances | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अंगणवाडीच्या दुरवस्थेमुळे विद्यार्थ्यांच्या जीवास धोका

जिल्हा परिषद शाळेची इमारतही जीर्णावस्थेत : भिंतीना तडे गेल्याने कोसळण्याची भीती; नवीन इमारत बांधण्याबाबत प्रस्ताव ...

शेतकऱ्यांचे आंदोलन, महाडमधील कोथेरी धरणग्रस्तांचे प्रश्न प्रलंबित - Marathi News | The question of farmers' movement, Kothari dam in Mahad pending is pending | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शेतकऱ्यांचे आंदोलन, महाडमधील कोथेरी धरणग्रस्तांचे प्रश्न प्रलंबित

जिल्ह्यासह १२ ठिकाणी ठिय्या : मंत्रालयावर काढणार लाँगमार्च ...

स्मार्ट सिटी प्रकल्प अंमलबजावणीत ठामपाची ५७ व्या स्थानी घसरगुंडी - Marathi News | Thirty-five slump in the implementation of Smart City project | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :स्मार्ट सिटी प्रकल्प अंमलबजावणीत ठामपाची ५७ व्या स्थानी घसरगुंडी

केंद्राच्या सर्व्हेत पिछेहाट : प्रशासनासह शिवसेना-भाजपा तोंडघशी ...

ठाणे परिवहनकडून 476.12 कोटींचा अर्थसंकल्प सादर, 20 टक्के तिकीट दरवाढ  - Marathi News | Thane transport offers 476.12 crores budget, 20 percent ticket price hike | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे परिवहनकडून 476.12 कोटींचा अर्थसंकल्प सादर, 20 टक्के तिकीट दरवाढ 

जीसीसीच्या माध्यमातून परिवहनने यंदा महापालिकेकडे 298.41 कोटींच्या अनुदानाची अपेक्षा ठेवली आहे. तर जीसीसीच्या माध्यमातून ठाणेकरांना अतिरिक्त 150 बसेस उपलब्ध होणार आहे. ...

ठाणे परिवहन : ठाणेकर प्रवाशांना लवकरच मिळणार १५० नव्या बसेस - Marathi News | Thane transport: Thanekar will get 150 new buses soon | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे परिवहन : ठाणेकर प्रवाशांना लवकरच मिळणार १५० नव्या बसेस

ठाणे परिवहनसेवेचा २०१९-२० चा अर्थसंकल्प १२ फेब्रुवारीला सादर होणार आहे. जीसीसीच्या माध्यमातून परिवहनने यंदा पालिकेकडे १५० कोटींच्या अनुदानाची अपेक्षा ठेवली आहे. ...

थीम पार्क भ्रष्टाचाराचा अहवाल लांबणीवर, प्रशासनाकडून हलगर्जी - Marathi News | Theme Park Corruption Report on Prolongation, Administration Dismissal | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :थीम पार्क भ्रष्टाचाराचा अहवाल लांबणीवर, प्रशासनाकडून हलगर्जी

थीम पार्कच्या कथित भ्रष्टाचारासंदर्भात नेमण्यात आलेल्या चौकशी समितीचा फैसला अंतिम टप्प्यात असला, तरी महापालिका प्रशासनाकडून समितीला हव्या असलेल्या कागदपत्रांची पूर्तता करण्यात येत नसल्याने लोकसभा निवडणुकीपूर्वी हा अहवाल प्राप्त होण्याची शक्यता धूसर आ ...

थकबाकीदारांच्या १४०० मालमत्ता जप्त, १२०० मालमत्ता सील; ठामपाची कठोर कारवाई - Marathi News | Seized 1400 assets of defaulters, 1200 property seal; Strict action | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :थकबाकीदारांच्या १४०० मालमत्ता जप्त, १२०० मालमत्ता सील; ठामपाची कठोर कारवाई

ठाणे महापालिकेच्या मालमत्ताकर विभागाने करवसुलीची मोहीम तीव्र केली आहे. यंदा टीकेचे धनी ठरलेली बॅण्डबाजा बारात नाही; मात्र वसुलीसाठी इतर उपाययोजना पालिकेने केल्या आहेत. ...

अस्वच्छता करणाऱ्यांना दणका, वर्षभरात ५२ हजार नागरिकांकडून एक कोटींचा दंड वसूल - Marathi News | Dump to the detergent, the recovery of one crore rupees from 52,000 citizens in a year | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अस्वच्छता करणाऱ्यांना दणका, वर्षभरात ५२ हजार नागरिकांकडून एक कोटींचा दंड वसूल

शहर अस्वच्छ करणा-यांकडून सफाईमार्शलच्या माध्यमातून मागील वर्षभरात जवळपास एक कोटी रु पयांचा दंड वसूल केला आहे. कचरा टाकणे आणि सार्वजनिक ठिकाणी थुंकणाºया ५२ हजारांवर नागरिकांकडून तो वसूल केला आहे. ...