MNS chief Raj Thackeray meets thane Kalpita pimple in hospital who attacked by illegal hawker: ठाण्यात फेरीवाल्यानं केलल्या जीवघेण्या हल्ल्यात जखमी झालेल्या महापालिका सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांची राज ठाकरे यांनी रुग्णालयात जाऊन घेतली भेट. ...
माजिवाडा- मानपाडा प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर सोमवारी कारवाई दरम्यान अमरजीत यादव नावाच्या फेरीवाल्याने चाकूने हल्ला चढविला. ...