लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दहशतवादी

दहशतवादी

Terrorist, Latest Marathi News

काश्मीरमध्ये 210 दहशतवादी सक्रिय, 65 टक्के स्थानिक - Marathi News | Jammu and kashmir Terrorism: 210 terrorist in Jammu Kashmir Active, 65% are of local terrorists | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मीरमध्ये 210 दहशतवादी सक्रिय, 65 टक्के स्थानिक

जम्मू-काश्मीरमध्ये सध्या जवळपास 210 दहशतवादी सक्रिय असल्याची माहिती मिळते. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्वाधिक जास्त काश्मीरमधील दक्षिणेकडील भागात असल्याचे सांगण्यात येत आहे. ...

अतिरेक्यांविरुद्ध कडक कारवाई, काश्मिरात राज्यपाल राजवट - Marathi News | Strict action against terrorists, governor of Kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अतिरेक्यांविरुद्ध कडक कारवाई, काश्मिरात राज्यपाल राजवट

भाजपने पाठिंबा काढून काढल्यानंतर मेहबुबा मुफ्ती सरकारने राजीनामा दिल्याने जम्मू-काश्मीरमध्ये बुधवारी राज्यपाल राजवट लागू केली. ...

अब की बार, जम्मू-काश्मीरमध्ये कुणाचं सरकार?; काय असेल राजकीय समीकरण - Marathi News | bjp pulls out of alliance with pdp in jammu kashmir now what next | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अब की बार, जम्मू-काश्मीरमध्ये कुणाचं सरकार?; काय असेल राजकीय समीकरण

भाजपानं पीडीपीचा पाठिंबा काढला; आता जम्मू-काश्मीरमध्ये काय होणार? ...

पाकमध्ये निवडणुका तोंडावर, शस्त्रसंधी उल्लंघनात 400 टक्क्यांची वाढ   - Marathi News | Pakistan Ceasefire Violation pak election nearing firing along international border up by 400 percent | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकमध्ये निवडणुका तोंडावर, शस्त्रसंधी उल्लंघनात 400 टक्क्यांची वाढ  

पाकिस्तानमधील निवडणुका जवळ येत आहेत. यातच, पाकिस्तानकडून सीमारेषेवर वारंवार शस्त्रसंधी उल्लंघन करण्यात येत आहे. यावर्षी पाकिस्तानने जम्मूमधील आंतरराष्ट्रीय सीमारेषेवर तब्बल 480 वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. ...

रमजान संपताच ऑपरेशन ऑलआऊट सुरू; बांदिपुरात 4 दहशतवाद्यांचा खात्मा - Marathi News | indian army started military operation against terrorists after ceasefire ends in jammu and kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रमजान संपताच ऑपरेशन ऑलआऊट सुरू; बांदिपुरात 4 दहशतवाद्यांचा खात्मा

शस्त्रसंधी संपल्यानंतरची जवानांची पहिली धडक कारवाई ...

35 दहशतवादी काश्मीरमध्ये घुसखोरी करण्याच्या तयारीत  - Marathi News | 35 terrorists trying to infiltrate in kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :35 दहशतवादी काश्मीरमध्ये घुसखोरी करण्याच्या तयारीत 

सुरक्षा दलाच्या जवानांवर हल्ले करण्याची दहशतवाद्यांची योजना ...

जम्मू-काश्मीरमध्ये पोलिसांवर दहशतवादी हल्ला, 3 जण जखमी - Marathi News | 2 police personnel & 1 civilian injured in a terrorist attack at police Naka party in Srinagar. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू-काश्मीरमध्ये पोलिसांवर दहशतवादी हल्ला, 3 जण जखमी

श्रीनगरमधील एका पोलीस चौकीवर दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे. या दहशतवादी हल्ल्यात दोन पोलीस अधिका-यांसह एक नागरिक जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.  ...

तहरीक-ए-तालिबानचा म्होरक्या मुल्ला फजल उल्‍लाहचा अमेरिकेनं केला खात्मा - Marathi News | tehrik I taliban pakistan chief mullah fazal ullah killed in drone strikes conducted by the america | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :तहरीक-ए-तालिबानचा म्होरक्या मुल्ला फजल उल्‍लाहचा अमेरिकेनं केला खात्मा

दहशतवादी संघटना तहरीक-ए-तालिबान पाकिस्तानचा म्होरक्या मुल्ला फजल उल्‍लाहला ठार करण्यात आल्याचे वृत्त समोर आले आहे. ...