संशयित दहशतवाद्यांनी गुरुवारी जम्मू शहरातील एका बसस्थानकावर केलेल्या हातबॉम्बच्या (ग्रेनेड) हल्ल्यात एक १७ वर्षांचा मुलगा ठार झाला, तर ३२ जण जखमी झाले. ...
जम्मू-काश्मीरच्या हंदवाडामध्ये जवान आणि दहशतवाद्यांमध्ये गुरुवारी (7 मार्च) पहाटेपासून चकमक सुरू आहे. या चकमकीदरम्यान एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. ...
पुलवामा हल्ल्याचा संदर्भ देत नौदलप्रमुख सुनील लान्बा यांनी अतिरेक्यांना सागरी मार्गे भारतात घुसण्याचे प्रशिक्षण दिले जात असल्याची माहिती आपल्याकडे आहे, असे सोमवारी सांगितले. ...