लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दहशतवादी

दहशतवादी

Terrorist, Latest Marathi News

Jammu And Kashmir : त्राल चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा - Marathi News | Jammu & Kashmir: Encounter underway between security forces and terrorists in Tral | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Jammu And Kashmir : त्राल चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा

जम्मू-काश्मीरच्या त्रालमध्ये जवान आणि दहशतवाद्यांमध्ये मंगळवारी (5 मार्च) पहाटेपासून चकमक सुरू आहे. या चकमकीदरम्यान दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. ...

हवाई हल्ल्यात नेमके किती दहशतवादी मेले? - Marathi News | How many terrorists actually killed in the air attack? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हवाई हल्ल्यात नेमके किती दहशतवादी मेले?

या हल्ल्यात किती दहशतवादी मारले गेले, ही संख्या पंतप्रधान वा कोणत्याही सरकारी प्रवक्त्याने दिलेली नाही, असेही अहलुवालिया म्हणाले. ...

पुलवामातील हुतात्म्यांसाठी हमीद देणार ११० कोटी रुपये - Marathi News | Hameed will pay Rs 110 crores for the victims of the Pulwama | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पुलवामातील हुतात्म्यांसाठी हमीद देणार ११० कोटी रुपये

पुलवामात केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या ४० जवानांचा १४ फेब्रुवारी रोजी आत्मघाती हल्ल्यात मृत्यू झाल्यानंतर जवानांच्या कुटुंबियांसाठी मुर्तझा ए. हामीद (४४) यांनी त्यांच्या करपात्र उत्पन्नातून ११० कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. ...

पुलवामातील शहीद जवानांच्या हौतात्म्याची दलाली नको - Marathi News | Martyr soldiers of the Pulwama do not have martial force | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :पुलवामातील शहीद जवानांच्या हौतात्म्याची दलाली नको

सैनिकांच्या हौतात्म्याचे राजकारण करायला प्रत्यक्ष मोदींनीच सुरुवात केली. ...

40 वर्षांपासून दहशतवाद सहन करत आहोत, आता घरात घुसून मारणार - मोदींचे आव्हान  - Marathi News | For 40 years, we are facing terrorism - Narendra Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :40 वर्षांपासून दहशतवाद सहन करत आहोत, आता घरात घुसून मारणार - मोदींचे आव्हान 

भारतीय हवाई दलाने पाकिस्तानमधे केलेल्या एअर स्ट्राईकमुळे भारत आणि पाकिस्तानध्ये कमालीचा तणाव निर्माण झाला आहे. तसेच देशांतर्गत राजकारणही तापले आहे. ...

पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवाद्यांना मारू, इराणचाही पाकला 'सुलेमानी दम' - Marathi News | Pakistan to enter the country and destroy the dictators, Iran's General Qassem Soleimani warn to pak | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवाद्यांना मारू, इराणचाही पाकला 'सुलेमानी दम'

पाकिस्तानातील दहशतवादी संघटनांकडून होणाऱ्या त्रासाला इराणनेही तीव्र शब्दात इशारा दिला आहे. ...

'बॉम्ब जंगलात पडले असते, तर पाकिस्ताननं त्वरित प्रत्युत्तर दिलं नसतं' - Marathi News | If we plan to hit the target we hit the target says Air Chief Marshal BS Dhanoa on air strike | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'बॉम्ब जंगलात पडले असते, तर पाकिस्ताननं त्वरित प्रत्युत्तर दिलं नसतं'

हवाई दल प्रमुख बी. एस. धनोआ यांचं पाकिस्तानला प्रत्युत्तर ...

'किती दहशतवादी मेले हे मोजणं आमचं काम नव्हे, आम्ही फक्त लक्ष्यभेद करतो' - Marathi News | 'It is not our job to count the number of terrorist fights, but we just do it' , Air Chief Marshal BS Dhanoa | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'किती दहशतवादी मेले हे मोजणं आमचं काम नव्हे, आम्ही फक्त लक्ष्यभेद करतो'

भारताने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून दहशतवादी तळांवर एअर सर्जिकल स्ट्राईक केला आहे. 14 फेब्रुवारीला पुलवामात झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय हवाई दलाने 26 फेब्रुवारीला जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवादी तळांवर हल्ले केले. ...