लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दहशतवादी

दहशतवादी, मराठी बातम्या

Terrorist, Latest Marathi News

लष्कराला मोठं यश, दहशतवादी संघटनेच्या टॉप कमांडरचा खात्मा - Marathi News | Top Lashkar-e Taiba commander Haider killed in Handwara encounter rkp | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लष्कराला मोठं यश, दहशतवादी संघटनेच्या टॉप कमांडरचा खात्मा

चकमकीत दहशतवाद्यांशी दोन हात करताना लष्कराच्या पाच जणांसह जम्मू काश्मीर पोलीस दलातील एक जण शहीद झाला आहे. ...

काश्मीरच्या हंदवाडामध्ये लष्कराच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांसह पाच जण शहीद; दोन दहशतवादी ठार - Marathi News | Jammu Kashmir Handwara Encounter 4 Indian Army Personnel 1 police Martyred Two Terrorists Killed kkg | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मीरच्या हंदवाडामध्ये लष्कराच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांसह पाच जण शहीद; दोन दहशतवादी ठार

हंदवाड्यात सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक ...

Jammu Kashmir: पुलवामा येथे २ दहशतवाद्यांचा खात्मा; हंदवाडामध्ये घरात लपलेल्या अतिरेक्यांना जवानांनी घेरलं - Marathi News | Jammu Kashmir: Two terrorists shot dead by security forces in an encounter in Kashmir’s Handwara pnm | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Jammu Kashmir: पुलवामा येथे २ दहशतवाद्यांचा खात्मा; हंदवाडामध्ये घरात लपलेल्या अतिरेक्यांना जवानांनी घेरलं

दक्षिण काश्मीर जिल्ह्यातील दंगेरपुरा भागात दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली. त्यानंतर सुरक्षा जवानांनी आज पहाटे परिसराला घेराव घातला आणि शोधमोहीम सुरू केली. ...

CoronaVirus धक्कादायक! कोरोनाच्या आडून पाकिस्तानने हाफिज सईदला तुरुंगातून सोडले - Marathi News | Shocking! Pakistan released Hafiz Saeed from prison behind Corona virus hrb | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus धक्कादायक! कोरोनाच्या आडून पाकिस्तानने हाफिज सईदला तुरुंगातून सोडले

पाकिस्तानच्या पंजाब प्रांताच्या मुख्यमंत्र्यांनी गेल्या महिन्यात ट्विट केले होते की, लाहोर तुरूंगात सुमारे 50 कैदी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. ...

लॉकडाऊनमध्ये अतिरेक्यांकडून ऑनलाइन भरती -गुटेरेस - Marathi News | Online recruitment from extremists in lockdown - Guterres | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :लॉकडाऊनमध्ये अतिरेक्यांकडून ऑनलाइन भरती -गुटेरेस

युवकांमध्ये असलेल्या संतापाचा व रागाचा लाभ हे दहशतवादी गट समाजमाध्यमांवर जोरदार मोहीम राबवून त्यांची ऑनलाईन भरती करून घेण्यासाठी घेत आहेत. ...

कुलगामामध्ये चकमकीत ३ अतिरेकी ठार - Marathi News | 3 terrorists killed in encounter | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कुलगामामध्ये चकमकीत ३ अतिरेकी ठार

सुरक्षादले आणि अतिरेकी यांच्यात झालेल्या चकमकीत हा बॉम्ब मागे राहिला होता. ...

काश्मीर ते पंजाबपर्यंत जवानांची कारवाई; सहा दहशतवाद्यांचा खात्मा, 29 लाख रुपयांसह एकाला पकडले - Marathi News | six terrorists killed in kashmir and one hizbul mujahideen terrorist arrested with 29 lakhs from amritsar sna | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मीर ते पंजाबपर्यंत जवानांची कारवाई; सहा दहशतवाद्यांचा खात्मा, 29 लाख रुपयांसह एकाला पकडले

लष्कराने गेल्या 24 तासांत काश्मिरात चार तर कुलगाममध्ये दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. तर पंजाब पोलिसांनी हिजबुल मुजाहिदीनच्या एका दहशतवाद्याला अटक केली आहे. ...

अलर्ट! 300 दहशतवादी भारतात घुसण्याच्या तयारीत, लष्कराला देण्यात आलाये 'असा' आदेश - Marathi News | Around 300 terrorists preparing to infiltrate in jammu and kashmir indian army increased surveillance on loc sna | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अलर्ट! 300 दहशतवादी भारतात घुसण्याच्या तयारीत, लष्कराला देण्यात आलाये 'असा' आदेश

भारतीय लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीओकेमधील दहशतवादी तळांवर असलेल्या अनेक दहशतवाद्यांना कोरोनाची लागण झालेली असू शकते. यासंदर्भातही भारतीय लष्कर सतर्क आहे.  ...