लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दहशतवाद

दहशतवाद, मराठी बातम्या

Terrorism, Latest Marathi News

'लष्कर आणि जैशसारख्या संघटना निर्भयपणे दहशत पसरवत आहे', संयुक्त राष्ट्रांच्या ब्रीफिंगमध्ये एस जयशंकर यांची माहिती - Marathi News | "Organizations like lashkar e tayeba and and Jaish e mohammad are fearlessly spreading terror," Jaishankar told in a UN briefing | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय : 'लष्कर आणि जैशसारख्या संघटना निर्भयपणे दहशत पसरवत आहे'

S Jayashankar on Afghanistan in UN : 'अफगाणिस्तानात असो किंवा भारताच्या विरोधात, लष्कर-ए-तैयबा आणि जैश-ए-मोहम्मद सारख्या संघटना कारवाया करत आहेत.' ...

"अफगाणिस्तानातील परिस्थिती चिंताजनक, काही देश दहशतवादाची मदत करतायत" - Marathi News | s jaishankar in unsc meeting said some countries helping terrorism talks about kabul taliban afghanistan | Latest inspirational News at Lokmat.com

ऊर्जा :"अफगाणिस्तानातील परिस्थिती चिंताजनक, काही देश दहशतवादाची मदत करतायत"

Afghanistan Taliban Crisis : नाव न घेता परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचा पाकिस्तानवर निशाणा. UNSC च्या बैठकीत अफगाण संकटावर परराष्ट्रमंत्र्यांचं मोठं वक्तव्य. ...

Afghanistan Taliban Crisis : तालिबाननं आपला देश स्वतंत्र केला; मुनव्वर राणा यांचं वादग्रस्त वक्तव्य - Marathi News | Afghanistan Taliban crisis live update Taliban made their country independent Controversial statement Munawwar Rana | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तालिबाननं आपला देश स्वतंत्र केला; मुनव्वर राणा यांचं वादग्रस्त वक्तव्य

तालिबाननं रविवारी अफगाणिस्तानवर मिळवला होता ताबा. या प्रकरणी कवी मुनव्वर राणा यांनी केलं वादग्रस्त व्यक्तव्य.  ...

Afghanistan Crises: तालिबाननं अफगाणिस्तानातील तुरुंगांमध्ये कैद असलेल्या २३०० दहशतवाद्यांची केली मुक्तता! - Marathi News | taliban released 2300 terrorists maulvi faqir mohammad ttp tehreek e taliban from afghanistan prisons | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :तालिबाननं अफगाणिस्तानातील तुरुंगांमध्ये कैद असलेल्या २३०० दहशतवाद्यांची केली मुक्तता!

तालिबाननं अफगाणिस्तानमध्ये सत्ता काबिज करताच मोठा निर्णय घेतला आहे. अफगाणिस्तानातील तुरुंगांमध्ये कैद असलेल्या २३०० खतरनाक दशतवाद्यांची मुक्तता केली आहे. ...

तालिबाननं तयार केली 'Kill List’; घरोघरी जाऊन अमेरिकेला मदत करणाऱ्यांचा घेतला जातोय शोध - Marathi News | 'Kill List' created by Taliban; The search is on american for helpers from door to door | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :तालिबाननं तयार केली 'Kill List’, 'ही' लोक आहेत निशाण्यावर...

Afghanistan Crisis: मागील 20 वर्षांपासून अमेरिकन सैन्य आणि अशरफ गनी सरकारला मदत करणाऱ्यांचा शोध घेतला जातोय. ...

Afghanistan Updates : तालिबान लवकरच करणार आपल्या राज्याची घोषणा; अफगाणिस्तानला देणार असं नाव - Marathi News | Afghanistan Updates Taliban to announce its dominion soon | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Afghanistan Updates : तालिबान लवकरच करणार आपल्या राज्याची घोषणा; अफगाणिस्तानला देणार असं नाव

तालिबानी (Taliban) दहशतवादी काबूलमध्ये घुसले आहेत. त्यांनी अफगाणिस्तानच्या राष्ट्रपती भवनावर ताबा मिळवला आहे. तसेच आता तालिबान लवकरच संपूर्ण अफगाणिस्तानवर आपल्या राज्याची औपचारिक घोषणा करणार आहे. ...

अफगाण सरकारनं तालिबानसमोर गुडघे टेकले; राष्ट्रपती भवनात शांततेत सत्ता सोपविण्याची तयारी सुरू! - Marathi News | Taliban terrorist enter Afghanistan capital kabul hold all border crossings | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अफगाण सरकारनं तालिबानसमोर गुडघे टेकले; राष्ट्रपती भवनात शांततेत सत्ता सोपविण्याची तयारी सुरू!

आता तालिबानने ट्रांझिशन फेजची (सत्ता परिवर्तन) मागणी केली आहे. यावर अफगाणिस्तानचे कार्यवाहक गृहमंत्री अब्दुल सत्तार मिर्झाकवाल यांनीही मान्यता दिली आहे. ...

काबूलमध्ये घुसले तालिबानचे दहशतवादी, सीमेवर केला कब्जा, नागरिकांना दिला असा इशारा  - Marathi News | (Taliban have begun entering the Afghan capital Kabul from all sides | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :काबूलमध्ये घुसले तालिबानचे दहशतवादी, सीमेवर केला कब्जा, नागरिकांना दिला असा इशारा 

Taliban have begun entering the Afghan capital Kabul: तालिबानच्या दहथवाद्यांनी काबूलमध्ये प्रवेश केल्याचे वृत्त आले असून, आंततराष्ट्रीय वृत्तसंस्था एपीने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. ...