लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दहशतवाद

दहशतवाद, मराठी बातम्या

Terrorism, Latest Marathi News

जम्मू-काश्मीरच्या राजौरीमध्ये चकमक; भारतीय सैन्यातील दोन कॅप्टनसह चार जवान शहीद - Marathi News | Encounter in Jammu and Kashmir's Rajouri;three jawans including tow captain martyred | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू-काश्मीरच्या राजौरीमध्ये चकमक; भारतीय सैन्यातील दोन कॅप्टनसह चार जवान शहीद

सुरक्षा दलाने या परिसराचा घेराव घातला असून, दहशतवाद्यांचा शोध सुरू आहे. ...

'लादेन'ची अट मानणं इस्रायलला भाग पडलं; हमासपासून ओलिसांच्या सुटकेसाठी नेतन्याहू काय करणार? - Marathi News | Israel was forced to accept the condition of yahya sinwar What will Netanyahu do to free the hostages from Hamas | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'लादेन'ची अट मानणं इस्रायलला भाग पडलं; हमासपासून ओलिसांच्या सुटकेसाठी नेतन्याहू काय करणार?

इस्रायलवरील या सर्वात मोठ्या हल्ल्याचे प्लॅनिंग याह्या सिनवारनेच केले होते. या हल्ल्यामुळे तो इस्रायलसाठी अमेरिकेवर हल्ला करणाऱ्या ओसामा बिन लादेन प्रमाणे बनला आहे. ...

पाकिस्तानच्या निवडणुकीत दहशतवाद्याची एन्ट्री; हाफिज सईदचा मुलगा निवडणूक लढवणार - Marathi News | Entry of terrorist in Pakistan elections; Hafiz Saeed's son will contest elections | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानच्या निवडणुकीत दहशतवाद्याची एन्ट्री; हाफिज सईदचा मुलगा निवडणूक लढवणार

26/11 हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईदचा मुलगा स्वतःच्या पक्षाद्वारे निवडणूक लढवणार आहे. ...

बघतायना कसा 'चिरडतोय'! योगी आदित्यनाथ यांनी राजस्थानात केली इस्रायलची 'तारीफ', स्पष्टच बोलले - Marathi News | Look how crushed Yogi Adityanath praised Israel in Rajasthan spoke clearly | Latest rajasthan News at Lokmat.com

राजस्थान :बघतायना कसा 'चिरडतोय'! योगी आदित्यनाथ यांनी राजस्थानात केली इस्रायलची 'तारीफ', स्पष्टच बोलले

"अराजकता, गुंडगिरी आणि दहशतवाद हा सुसंस्कृत समाजासाठी सर्वात मोठा कलंक." ...

जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा टारगेट किलिंग; दहशतवाद्यांकडून नौपुरा पुलवामात मजुराची हत्या - Marathi News | laborer killed by terrorist in naupura pulwama jammu and kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा टारगेट किलिंग; दहशतवाद्यांकडून नौपुरा पुलवामात मजुराची हत्या

गेल्या  २४ तासात ही दुसरी घटना आहे. या घटनेआधी रविवारी श्रीनगर येथील ईदगाह मैदानात एक पोलीस निरीक्षक दहशतवाद्याच्या हल्ल्यात जखमी झाले होते. ...

टेरर फंडिंगवर जगभरात हाेणार कारवाई, २०० सदस्यीय टास्क फोर्सची सहमती, FATF मध्ये भारताचा मोठा विजय - Marathi News | Global action on terror funding, 200-member task force agreed, India's big win in FATF | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :टेरर फंडिंगवर जगभरात हाेणार कारवाई, २०० सदस्यीय टास्क फोर्सची सहमती, FATF मध्ये भारताचा मोठा विजय

गुन्हेगारी, दहशतवाद थांबवण्याच्या मुद्द्यावर बैठकीत चर्चा ...

श्रीनगरमध्ये दहशतवादी हल्ला, क्रिकेट खेळणाऱ्या पोलीस निरीक्षकावर केला गोळीबार - Marathi News | terrorist attack in srinagar idgah area police inspector shot alert | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :श्रीनगरमध्ये दहशतवादी हल्ला, क्रिकेट खेळणाऱ्या पोलीस निरीक्षकावर केला गोळीबार

या हल्ल्याची जबाबदारी टीआरएफ या दहशतवादी संघटनेने स्वीकारली आहे. हल्ल्यानंतर सुरक्षा दल आणि पोलिसांना सतर्क करण्यात आले आहे. ...

नार्को दहशतवाद देशासाठी अत्यंत घातक आहे - समीर वानखेडे - Marathi News | Narco terrorism is extremely dangerous for the country - Sameer Wankhede | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नार्को दहशतवाद देशासाठी अत्यंत घातक आहे - समीर वानखेडे

'देशाची मुख्य समस्या दहशतवाद आणि ड्रग्ज आहे.' ...