लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दहशतवाद

दहशतवाद, मराठी बातम्या

Terrorism, Latest Marathi News

हाफीज सईदला भारताच्या ताब्यात द्या, भारतीय मुस्लिमांची मागणी - Marathi News | Give Hafeez Sayeed to India's possession, Indian Muslims demand | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हाफीज सईदला भारताच्या ताब्यात द्या, भारतीय मुस्लिमांची मागणी

मुंबईवरील 26/11च्या दहशतवादी हल्ल्ल्याचा सूत्रधार व जमात उद दावा या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या हाफीज सईदला भारताच्या ताब्यात द्या, अशी मागणी इस्लामिक डिफेन्स सायबर सेलचे प्रमुख डॉ. ए. आर. अंजारिया यांनी केली आहे. ...

दहशतवादाला 'किक' मारुन आलेल्या फुटबॉलरला ट्रेनिंग देण्यासाठी बायचुंग भूतियाने दर्शवली तयारी - Marathi News | Bichung Bhutiya willing to gove training to Majid Khan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दहशतवादाला 'किक' मारुन आलेल्या फुटबॉलरला ट्रेनिंग देण्यासाठी बायचुंग भूतियाने दर्शवली तयारी

भारताचा प्रसिद्ध फुटबॉलपटू बायचुंग भुतियाने जम्मू काश्मीर फुटबॉल असोसिएशनला पत्र लिहिलं असून माजिद खानला प्रशिक्षण देण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्याचं स्वप्न पुर्ण करण्यासाठी आपण मदत करण्यास इच्छुक असल्याचं बायचुंग भुतियाने सांगितलं आहे.  ...

काश्मीर खो-यात जवानांवर दगडफेक करणा-यांना मिळणार 'माफी' - Marathi News | Kashmiri people will be given 'pardon' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मीर खो-यात जवानांवर दगडफेक करणा-यांना मिळणार 'माफी'

काश्मीर खो-यात पहिल्यांदा दगडफेक करणा-यांना माफी देण्याचा निर्णय जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी घेतला आहे. ...

काश्मीरमध्ये कोंडी झाल्याने पाकिस्तान भारतातील अन्य राज्यांना टार्गेट करण्याची शक्यता - Marathi News | Pakistan could target mainland India | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मीरमध्ये कोंडी झाल्याने पाकिस्तान भारतातील अन्य राज्यांना टार्गेट करण्याची शक्यता

केंद्र सरकारने लष्कराच्या मदतीने काश्मीरमधील परिस्थितीवर मोठया प्रमाणात नियंत्रण मिळवले आहे. काश्मीर खो-यातील हिंसाचाराच्या घटना संपल्यात जमा आहेत. ...

जम्मू काश्मीर : मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड झकीऊर रहमान लख्वीच्या पुतण्यासहीत 6 दहशतवाद्यांचा खात्मा, एक गरुड कमांडो शहीद - Marathi News | Success in eliminating five terrorists in Kashmir, one Garuda commando martyr | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू काश्मीर : मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड झकीऊर रहमान लख्वीच्या पुतण्यासहीत 6 दहशतवाद्यांचा खात्मा, एक गरुड कमांडो शहीद

जम्मू-काश्मीरच्या बांदीपोरा जिल्ह्यातील हाजीन भागात सुरक्षा पथक आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु आहे. ...

देशातील नक्षल्यांसाठी आता संयुक्त अ‍ॅक्शन प्लॅन - Marathi News | Now a joint action plan for the Naxals of the country | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :देशातील नक्षल्यांसाठी आता संयुक्त अ‍ॅक्शन प्लॅन

स्वातंत्र्यानंतर फोफावत आणि चिघळत चाललेल्या नक्षलवादाचा नायनाट करण्यासाठी विविध राज्यातील पोलीस आणि वेगवेगळ्या सुरक्षा यंत्रणांनी आता हातात हात घालून काम करण्याचा संकल्प केला आहे. ...

दहशतवादी संघटनेत सामील झालेल्या काश्मिरी फुटबॉलपटूची 'घरवापसी', लोकांनी केलेल्या आवाहनानंतर परतला घरी - Marathi News | Kashmiri footballer Majid Irshad who had joined the terrorist organization returns home | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दहशतवादी संघटनेत सामील झालेल्या काश्मिरी फुटबॉलपटूची 'घरवापसी', लोकांनी केलेल्या आवाहनानंतर परतला घरी

जम्मू काश्मीरमध्ये सात दिवसांपुर्वी एक तरुण फुटबॉलपटू पाकिस्तानधील दहशवादी संघटना लष्कर-ए-तोयबात सामील झाला होता. मात्र लोकांनी केलेल्या आवाहनानंतर सातच दिवसात त्याने दहशतवादाला किक मारली असून, घरी परतला आहे. ...

लास वेगासमधील हल्ल्याप्रमाणे कुंभ मेळ्यावर हल्ला करू - इसिसची धमकी  - Marathi News | Attack the Kumbh Mela as it attacks in Las Vegas - The threat of IS | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लास वेगासमधील हल्ल्याप्रमाणे कुंभ मेळ्यावर हल्ला करू - इसिसची धमकी 

इराक आणि सीरियामध्ये धुमाकूळ घालणारी दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेट हिने पुन्हा एकदा भारतात हल्ला करण्याची धमकी दिली आहे. ...