लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दहशतवाद

दहशतवाद, मराठी बातम्या

Terrorism, Latest Marathi News

जम्मू काश्मीरमध्ये मारला गेला 4 फूट उंचीचा खतरनाक दहशतवादी - Marathi News | 4-Feet-Tall Terrorist Killed In Kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू काश्मीरमध्ये मारला गेला 4 फूट उंचीचा खतरनाक दहशतवादी

जम्मू काश्मीरमध्ये जैश-ए-मोहम्मदचा चार फुटांची उंची असणारा मोहम्मद तंत्रे उर्फ 'छोटा नूर' या दहशतवाद्याला ठार करण्यात आलं आहे. पुलवामा जिल्ह्यात जवानांसोबत झालेल्या चकमकीत नूर मोहम्मद तंत्रे मारला गेला. ...

जम्मू काश्मीर : पुलवामामध्ये जवानांसोबत झालेल्या चकमकीत जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचा खात्मा - Marathi News | Encounter in jammu kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू काश्मीर : पुलवामामध्ये जवानांसोबत झालेल्या चकमकीत जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचा खात्मा

जम्मू काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात सुरक्षा दलानं मंगळवारी सकाळी (26 डिसेंबर) दहशतवाद्यांविरोधात मोठी मोहीम फत्ते केली. ...

जम्मू काश्मीर : शोपियानमध्ये चकमकीदरम्यान जैश-ए-मोहम्मदच्या 2 दहशतवाद्यांचा जवानांनी केला खात्मा - Marathi News | 2 terrorist killed in shopian of jammu kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू काश्मीर : शोपियानमध्ये चकमकीदरम्यान जैश-ए-मोहम्मदच्या 2 दहशतवाद्यांचा जवानांनी केला खात्मा

जम्मू काश्मीरमधील शोपियान जिल्ह्यात झालेल्या चकमकीदरम्यान जवानांनी जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. ...

काश्मीरमधील लष्कराचे दहशतवादी देशभक्त, लष्करसोबत आघाडी करणार  - मुशर्रफ बगळले - Marathi News | Musharraf wins war against army personnel in Kashmir | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :काश्मीरमधील लष्कराचे दहशतवादी देशभक्त, लष्करसोबत आघाडी करणार  - मुशर्रफ बगळले

पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती परवेझ मुशर्ऱफ दहशतवादाच्या मुद्यावरून पुन्हा एकदा बरळले आहेत. मुशर्रफ यांनी कट्टर दहशतवादी संघटना अल कायदाला पाठिंबा देण्याचे वक्तव्य केले आहे. ...

जम्मू- काश्मीरमध्ये तीन दहशतवाद्यांचा खात्मा, लष्कराकडून शोधमोहीम सुरूच - Marathi News | Jammu and Kashmir's three terrorists were killed, search operation continued | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू- काश्मीरमध्ये तीन दहशतवाद्यांचा खात्मा, लष्कराकडून शोधमोहीम सुरूच

जम्मू- काश्मीर मधील हंदवारामध्ये रविवारी रात्री उशिरा झालेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा रक्षकांना यश आलं आहे. ...

पाकिस्ताननं अतिरेक्यांना आश्रय देणं न थांबवल्यास दहशतवाद्यांची ठिकाणं उद्ध्वस्त करू- CIA - Marathi News | If Pakistan does not stop the terrorists from destroying terrorists, CIA | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्ताननं अतिरेक्यांना आश्रय देणं न थांबवल्यास दहशतवाद्यांची ठिकाणं उद्ध्वस्त करू- CIA

वॉशिंग्टन-  अमेरिकेनं दहशतवाद्याच्या मुद्द्यावर पाकिस्तानला पुन्हा एकदा खडे बोल सुनावले आहेत. पाकिस्ताननं दहशतवाद्यांना आश्रय देणं न थांबवल्यास आम्ही त्यांची ठिकाणं उद्ध्वस्त करू, अशा इशारा अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणे(CIA)नं पाकिस्तानला दिला आहे. ...

अमेरिकेच्या दबावापुढे झुकलं पाकिस्तान, पुन्हा एकदा हाफिज सईदला अटक - Marathi News | Hafiz Saeed arrested again after pressure from US | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेच्या दबावापुढे झुकलं पाकिस्तान, पुन्हा एकदा हाफिज सईदला अटक

भारत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरुन टाकण्यात आलेल्या दबावानंतर पाकिस्तानने मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईदला पुन्हा एकदा अटक करण्यात आली आहे. ...

मुंबईवर झाले अनेक भेकड अतिरेकी हल्ले , तरीही मुंबई स्पिरीट राहिली कायम - Marathi News | terror attacks on mumbai and mumbai spirit | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईवर झाले अनेक भेकड अतिरेकी हल्ले , तरीही मुंबई स्पिरीट राहिली कायम

मुंबईवर असे अनेक भेकड हल्ले झाले पण मुंबई कायम खंबीरपणे उभी राहिली. ...