लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दहशतवाद

दहशतवाद, मराठी बातम्या

Terrorism, Latest Marathi News

भारतीय लष्कराला मोठे यश, 5 दहशतवाद्यांचा केला खात्मा - Marathi News | Jammu And Kashmir : Kulgam encounter, Five terrorists have been killed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतीय लष्कराला मोठे यश, 5 दहशतवाद्यांचा केला खात्मा

दक्षिण काश्मीरमधील कुलगाममध्ये भारतीय लष्कराने रविवारी (10 फेब्रुवारी) दहशतवादीविरोधी मोहिमेत मोठे यश मिळवले आहे. जवानांनी पाच दहशतवाद्यांना यमसदनी धाडले आहे.  ...

प्रार्थनास्थळांच्या प्रसादात विष कालवण्याचा त्यांनी आखला होता कट - Marathi News | The conspiracy was hatched by the people of the places of worship | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :प्रार्थनास्थळांच्या प्रसादात विष कालवण्याचा त्यांनी आखला होता कट

ते आयसिसने प्रेरित झाले असून ‘टेलिग्राम सोशल अॅप’द्वारे परकीय हस्तकांशी संपर्कात असावेत, असा संशय एटीएसने न्यायालयात व्यक्त केला. न्यायालयाने त्यांची पोलीस कोठडी १४ फेब्रुवारीपर्यंत वाढवली आहे. ...

घणसोलीतील प्रकार : पॅराशूटमधून उतरलेल्या महिलेचे गूढ मात्र कायम - Marathi News | Ghansali type: The woman who came down from parachute but only good | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :घणसोलीतील प्रकार : पॅराशूटमधून उतरलेल्या महिलेचे गूढ मात्र कायम

खेळ म्हणून पॅराशूट उडवल्याची शक्यता  ...

एक 'सॅल्यूट' तर बनतोच यार... बारामुल्लानंतर भारतीय सैन्याचं लक्ष्य 'मिशन काश्मीर' - Marathi News | A 'salute' to indian Army... After the Baramulla, the mission of the Indian army is 'mission Kashmir' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एक 'सॅल्यूट' तर बनतोच यार... बारामुल्लानंतर भारतीय सैन्याचं लक्ष्य 'मिशन काश्मीर'

जवानांच्या यशस्वी कारवाईनंतर बारामुल्ला जिल्हा दहशवादमुक्त जिल्हा म्हणून घोषित करण्यात आला आहे. ...

एटीएस करणार संशयिताच्या व्हॉट्स अ‍ॅप आणि स्नॅपचॅटचा तपास  - Marathi News | ATS will investigate the suspect's Whatsapp app and snapchat | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :एटीएस करणार संशयिताच्या व्हॉट्स अ‍ॅप आणि स्नॅपचॅटचा तपास 

ताब्यात असलेल्या ९ जणांचा जास्तीत जास्त संपर्क हा व्हॉट्स अ‍ॅप आणि स्नॅपचॅटच्या माध्यमातून असल्याने त्याचा तपास एटीएस करणार आहे.  ...

दहशतवादाचा मार्ग सोडून देशासाठी झाले शहीद...नाझीर वानी अशोक चक्राने होणार सन्मानित - Marathi News | Leaving the path of terrorism a martyr for the country ... Najir Wani will be honored with Ashok Chakra | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दहशतवादाचा मार्ग सोडून देशासाठी झाले शहीद...नाझीर वानी अशोक चक्राने होणार सन्मानित

लान्स नायक पदावर भारतमातेची त्यांनी सेवा केली. 23 नोव्हेंबर 2018 रोजी वानी 34 राष्ट्रीय रायफल्सच्या सहकाऱ्यांसोबत सेवा बजावत होते. ...

रासायनिक हल्ल्याचा कट एटीएसने उधळला; घरातच उघडलेल्या लॅब  - Marathi News | Chemical attack invented by ATS; Lab opened in the house | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :रासायनिक हल्ल्याचा कट एटीएसने उधळला; घरातच उघडलेल्या लॅब 

मुख्यतः कुंभमेळा हा या संशयित दहशतवाद्यांच्या टार्गेटवर होता.  ...

एटीएसने ताब्यात घेतलेल्यांमध्ये इंजिनिअर, सायबर एक्स्पर्ट्सह उच्चशिक्षितांचा समावेश - Marathi News | Among the people who took the ATS, engineers, high-scholarships including cyber experts | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :एटीएसने ताब्यात घेतलेल्यांमध्ये इंजिनिअर, सायबर एक्स्पर्ट्सह उच्चशिक्षितांचा समावेश

सलमान, मोहसीन आणि ताकी हे तिघे भाऊ असून आयसिसने प्रेरित झालेले आहेत. हे तिघे इतर तरुणांचा देखील आयसिसमध्ये सामील होण्यासाठी ब्रेन वॉश करत होते. ...