लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मंदिर

मंदिर

Temple, Latest Marathi News

Jejuri Agitation: जेजुरी संतप्त, नवीन विश्वस्तांना जेजुरीकरांचा विरोध, आंदोलनाला सुरुवात - Marathi News | Jejuri angry opposition of Jejuris to new trustees agitation started | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Jejuri Agitation: जेजुरी संतप्त, नवीन विश्वस्तांना जेजुरीकरांचा विरोध, आंदोलनाला सुरुवात

देवकार्य माहिती असणाऱ्या जेजुरीतील स्थानिकांची निवड करावी अशी ग्रामस्थांची मागणी ...

पत्नीच्या आठवणीत निवृत्त शिक्षकाने बांधलं १.५ कोटीचं मंदिर; 'प्रेमा'साठी खर्च केली सगळी सेव्हिंग - Marathi News | BP Chansoria, a retired teacher in Madhya Pradesh's Chhatarpur, built a Rs 1.5 crore Radha Krishna temple in memory of his wife  | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :पत्नीच्या आठवणीत बांधलं १.५ कोटीचं मंदिर; 'प्रेमा'साठी खर्च केली सगळी सेव्हिंग

पत्नीच्या आठवणीतील बांधलेलं 'राधा कृष्ण'चं हे मंदिर सर्वांचे लक्ष वेधत आहे. ...

खंडोबा मंदिराच्या दिपमाळ जिर्णोद्धारासाठी शिळा दाखल - Marathi News | Shila for restoration of Khandoba temple arrives | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :खंडोबा मंदिराच्या दिपमाळ जिर्णोद्धारासाठी शिळा दाखल

छत्रपती संभाजीनगर: सातारा येथील खंडोबा मंदिरांचे जतन, संवर्धन व परिसराचा विकास करण्यासाठी तीन टप्यात एमएसआरडीसीकडून पुरातत्व विभागाच्या देखरेखीखाली काम ... ...

"हाफ चड्डी घालू नका, असं कोणत्या देवानं सांगितलं?"; तुळजापूर 'ड्रेस कोड'वरून अजित पवारांनी घेतली 'शाळा' - Marathi News |  Opposition leader Ajit Pawar has criticized the Tuljabhavani temple committee for rejecting the darshan of those who came in western clothes  | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"हाफ चड्डी घालू नका, असं कोणत्या देवानं सांगितलं?", अजित पवारांचा संतप्त सवाल

तुळजाभवानी मंदिर समितीच्या आदेशावर विधानसभेचे विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी सडकून टीका केली. ...

तोकड्या कपड्यांचा नियम मागे; तुळजाभवानी मंदिर प्रशासनाचा यू टर्न  - Marathi News | Back the strict clothing rule; U turn of Tuljabhavani temple administration | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :तोकड्या कपड्यांचा नियम मागे; तुळजाभवानी मंदिर प्रशासनाचा यू टर्न 

 श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी देशाच्या काेनाकाेपऱ्यातून भाविक येतात. दर्शनासाठी येताना अंगावर काेणत्या स्वरुपाचे कपडे परिधान करायला हवेत, याबाबत कुठलेही नियम वा बंधने यापूर्वी नव्हती.  ...

तुळजाभवानी मंदिरात ड्रेसकोडबद्दल बंधनं नाहीत!, निर्णय अवघ्या काही तासांतच मागे - Marathi News | Tuljabhavani temple has no restrictions on dress code, decisions taken down in just a few hours | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :तुळजाभवानी मंदिरात ड्रेसकोडबद्दल बंधनं नाहीत!, निर्णय अवघ्या काही तासांतच मागे

ड्रेसकोडबाबतचे आदेश दिलेच नसल्याचे खुद्द जिल्हाधिकाऱ्यांनीच सांगितले ...

रांजणगावच्या श्री महागणपतीला प्रथा अन् परंपरेनुसार प्रवेश; कुठलेही बंधन नाही, देवस्थानचे स्पष्टीकरण - Marathi News | Access to Sri Mahaganpati of Ranjangaon according to custom and tradition No Obligation, Devasthan Explanation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रांजणगावच्या श्री महागणपतीला प्रथा अन् परंपरेनुसार प्रवेश; कुठलेही बंधन नाही, देवस्थानचे स्पष्टीकरण

मंदिरात प्रवेश करताना भाविकांनी फक्त भारतीय संस्कृतीचा आदर करावा ...

खळबळजनक! जगातील सर्वाधिक उंचीवरील तुंगनाथाचे शिव मंदिर झुकले, शास्त्रज्ञही टेन्शनमध्ये - Marathi News | World's highest Shiva temple of Tungnath Tilting by 6-10 Degrees, scientists are also in tension | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खळबळजनक! जगातील सर्वाधिक उंचीवरील तुंगनाथाचे शिव मंदिर झुकले, शास्त्रज्ञही टेन्शनमध्ये

मंदिराच्या जमिनीचा खालचा भाग घसरण्याची किंवा कोसळण्याची शक्यता आहे, असा अंदाज एएसआयने लावला आहे. ...