सेनगाव तालुक्यातील आजेगाव येथील नागझरी महादेव मंदिराच्या पुजाऱ्यावर अज्ञाताने कोयत्याने वार करून खून केल्याची घटना मंगळवारी रात्री साडेसातच्या सुमारास घडली. ...
श्रीक्षेत्र नर्सी नामदेव येथील आद्यसंत श्री नामदेव महाराजांच्या पालखी रिंगण सोहळा हिंगोलीनगरीत ४ जुलै रोजी दुपारी २ ते ५ वाजेपर्यंत रामलीला मैदान येथे आयोजित करण्यात आलेला आहे. ...
न्यायालयाच्या निर्देशानंंतर महापालिकेने नागपूर शहरातील अनधिकृत धार्मिक स्थळे हटविण्यास सुरुवात केली. यामुळे जनतेतील वाढता रोष पाहता भाजपामध्येच अंतर्गत महाभारत सुरू झाले आहे. ...
आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या औंढा संस्थानच्या वतीने आत्महत्या केलेल्या शेतकरी कुटूंबातील सदस्यांना पेरणी, शिक्षणासाठी प्रत्येकी ५ हजार रुपये प्रमाणे २५ शेतकरी कुटुंबियांना धनादेशाचे वाटप करण्यात आले. ...
आदिशक्तीच्या साडेतीन शक्तीपीठपैकी पूर्णपीठ असलेल्या माहूरगड येथे रोप-वे आणि लिफ्टसाठी राज्य शासनाने ५५ कोटी रुपयांच्या निधीला तत्वत: मान्यता दिली आहे. ...
सदरबाझार येथील पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिराचे कुलूप तोडून चोरट्यांनी देवाच्या पितळीच्या व चांदीच्या मूर्ती तसेच दानपेटीतील रोकड लंपास केली. सोमवारी सकाळी उघडकीस आलेल्या या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. ...