लासलगाव : येथील ९३ नंबर मधील वाघेश्वरी माता मंदिराच्या २० व्या वर्धापन दिनानिमित्त तीन कुंडीय गायत्री यज्ञ करण्यात आला. यावेळी गायत्री देवी, भगरीबाबा, वेदमूर्ती पं. श्रीराम शर्मा आचार्य, भगवती देवी शर्मा आचार्य यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले . ...
कोणत्याही प्रकारे आर्थिक व्यवहार नसलेल्या महापालिकेच्या मिळकतीतील उपक्रम बंद करणार नसल्याचे आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी सांगून चोवीस तास उलटले; परंतु त्यासंदर्भातील आदेश तळापर्यंत झिरपलेले नाहीत. ...
अंदरसुल : श्री काल भैरवनाथ यात्रा महोत्सवस सुरु असून यात्रेनिमित्ताने होणारी पाणी टंचाईची अडचण अनेकांच्या मदतीने दूर झाल्याने ही यात्रश अतिशय उत्ही अन् भक्तिमय वातावरणात संपन्न झाली. ...
जायखेडा : हिंदू मुस्लीम एकतेचे प्रतिक म्हणून प्रसिद्ध असलेला व ब्रिटीशकाळापासुंची अखंड परंपरा असलेला जायखेडा येथील चाँदशहावलीबाबा उरूस उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या निमित्ताने विविध कार्यक्र मांचे आयोजन करण्यात आले होते. ...
वरखेडा : दिंडोरी तालुक्यातील वरखडा येथे संत शिरोमणी गोरोबा काका यांची पुण्यतिथी निमित्त संत एकनाथी भागवत कथा सप्ताह विविध धार्मिक कार्यक्र मांनी उत्साही व भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. ...