लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
टेलिव्हिजन

टेलिव्हिजन

Television, Latest Marathi News

BB 19: "असं संपायला नको होतं...", मालती चहर घराबाहेर गेल्यानंतर प्रणित मोरेची अशी अवस्था - Marathi News | malti chahar eliminated from bigg boss 19 pranit more crying badly as it ended on bad note | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :BB 19: "असं संपायला नको होतं...", मालती चहर घराबाहेर गेल्यानंतर प्रणित मोरेची अशी अवस्था

Bigg Boss 19: जवळची मैत्रीण मालती चहर घराबाहेर जाण्याआधीच दोघांचं भांडण झालं, प्रणित मोरेचा रडतानाचा व्हिडीओ व्हायरल होतोय. ...

Video: 'फॅमिली मॅन'च्या जेकेने गायलं 'लाजून हासणे' मराठी गाणं; अवधूत गुप्ते कमेंट करत म्हणाला- "मित्रा..." - Marathi News | JK from the Family Man series actor sharib hashmi sang Lajoon Hasane marathi song Avadhoot Gupte commented | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: 'फॅमिली मॅन'च्या जेकेने गायलं 'लाजून हासणे' मराठी गाणं; अवधूत गुप्ते कमेंट करत म्हणाला- "मित्रा..."

द फॅमिली मॅन सीरिजच्या जेकेने अर्थात शरीब हाश्मीने मराठी गाणं गाऊन सर्वांना चकीत केलं. त्यावर अवधूत गुप्तेने केलेली कमेंट चर्चेत आहे ...

तेजस्विनी लोणारीशी लग्न केल्यानंतर समाधान सरवणकर यांची पहिली पोस्ट, म्हणाले- "आयुष्याच्या प्रवासात..." - Marathi News | politician samadhan sarvankar post viral after marriage with actress tejaswini lonari | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तेजस्विनी लोणारीशी लग्न केल्यानंतर समाधान सरवणकर यांची पहिली पोस्ट, म्हणाले- "आयुष्याच्या प्रवासात..."

तेजस्विनी आणि समाधान सरवणकर यांचं काल लग्न झालं. अभिनेत्रीशी लग्न केल्यावर समाधान सरवणकर यांनी लिहिलेली पोस्ट चर्चेत आहे ...

लक्ष्मी आली घरा! 'तुझ्यात जीव रंगला' फेम अभिनेत्याने दिली गुडन्यूज, घरी चिमुकल्या पाहुणीचं आगमन - Marathi News | marathi actor tujhyat jeev rangla serial fame amol naik blessed with baby girl share post  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लक्ष्मी आली घरा! 'तुझ्यात जीव रंगला' फेम अभिनेत्याने दिली गुडन्यूज, घरी चिमुकल्या पाहुणीचं आगमन

'तुझ्यात जीव रंगला' फेम अभिनेता झाला बाबा,घरी चिमुकलीचं आगमन, आनंद व्यक्त करत म्हणाला... ...

"पूजासारखी गोड मुलगी...", सोहम बांदेकरसाठी 'ठरलं तर मग' फेम अभिनेत्रीने लिहिलेल्या पोस्टची चर्चा, म्हणाली... - Marathi News | tharla tar mag serial fame actress kirti pendharkar share special post for soham bandekar and pooja birari  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"पूजासारखी गोड मुलगी...", सोहम बांदेकरसाठी 'ठरलं तर मग' फेम अभिनेत्रीने लिहिलेल्या पोस्टची चर्चा, म्हणाली...

मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री पूजा बिरारी नुकतीच लग्नबंधनात अडकली.  ...

नाराज चाहत्यांसाठी देओल कुटुंबाने घेतला मोठा निर्णय, धर्मेंद्र यांच्या जयंतीला करणार 'ही' खास गोष्ट - Marathi News | Dharmendra first birth anniversary will be celebrated at khandala farm house also invite fans | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नाराज चाहत्यांसाठी देओल कुटुंबाने घेतला मोठा निर्णय, धर्मेंद्र यांच्या जयंतीला करणार 'ही' खास गोष्ट

धर्मेंद्र यांची जयंती ८ डिसेंबरला आहे. त्यानिमित्त देओल कुटुंबाने एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे धर्मेंद्र यांच्या चाहत्यांना दिलासा मिळाला आहे ...

प्रणित मोरेनं थेट भारतीय क्रिकेटरच्या बहिणीला मारली लाथ? 'बिग बॉस'च्या घरात राडा! - Marathi News | Bigg Boss 19 Praneet More Had An Argument With Indian Cricketer Deepak Chahar Sister Malti Chahar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रणित मोरेनं थेट भारतीय क्रिकेटरच्या बहिणीला मारली लाथ? 'बिग बॉस'च्या घरात राडा!

फिनाले वीकमध्ये 'बिग बॉस'च्या घरात तणावाचे वातावरण आहे. ...

शिर्डी संस्थान 'साईबाबा' फेम अभिनेते सुधीर दळवींना करणार ११ लाखांची मदत; कुटुंबाला मोठा दिलासा - Marathi News | Shirdi sai baba Sansthan will provide of Rs 11 lakh to Sai Baba fame actor Sudhir Dalvi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शिर्डी संस्थान 'साईबाबा' फेम अभिनेते सुधीर दळवींना करणार ११ लाखांची मदत; कुटुंबाला मोठा दिलासा

साईबाबा फेम अभिनेते सुधीर दळवींना शिर्डी साई बाबा संस्थानाकडून ११ लाखांची मदत करण्याची परवानगी मिळाली आहे. त्यामुळे सुधीर यांच्या कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला आहे ...